Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Mumbai Rains Todays Update BMC Shares Video Of Water Supplying Dams Modak Sagar Overflows Local Trains School Colleges Conditions
मुंबईकरांनो चिंता मिटली! आठवडाभराच्या तुफान पावसामध्ये BMC ने दिली ‘ही’ आनंदाची माहिती, पाहा Video

Mumbai Rains Update: आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह बहुतांश भागांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Parliament Session_Loksatta
सुट्टी दोन दिवसांची, चर्चा कारणांची! सोमवारी, मंगळवारी विधिमंडळ सत्र नाही..

अतिवृष्टीमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टय़ा दिल्या जात आता चक्क विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही दोन दिवसांची सुट्टी जाहीर झाली आहे.

ratan tata
रतन टाटा पहिले मानकरी; राज्य शासनाकडून दरवर्षी ‘उद्योगरत्न’ पुरस्कार

राज्य शासनाच्या वतीने यापुढे दरवर्षी ‘महाराष्ट्र भूषण’च्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान केला जाणार…

eye flue
मुंबईत ‘आय फ्लू’ची साथ ; लहान मुलांना अधिक वेगाने संसर्ग

देशभरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे काही काही दिवसांपासून दिल्लीत ‘आय फ्लू’च्या (डोळे येण्याचा प्रकार) रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली…

narendra modi
अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी अन् मोदींचा पुणे दौरा ; सोमवारी, मंगळवारी विधिमंडळ सत्र नाही, राज्यातील अतिवृष्टीचे कारण

अतिवृष्टीमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टय़ा दिल्या जात आता चक्क विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही दोन दिवसांची सुट्टी जाहीर झाली आहे.

devendra fadanvis
शिक्षणाधिकाऱ्यांची ‘ईडी’ चौकशी! भ्रष्टाचार प्रकरणांबाबत फडणवीस यांची घोषणा

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी अकार्यकारी पद नसल्याने एखाद्या प्रकरणात कारवाई झाली तरी त्यांना दुसऱ्या पदावर पाठवता येत नाही.

building
अनाधिकृत बांधकामांवर उपग्रहाची नजर; घर घेणाऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी महारेरा, महापालिकांची संकेतस्थळे जोडण्याचा निर्णय

घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा आणि सर्व महानगरपालिका- नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजीटल पद्धतीने जोडण्यात…

dropadi murmu 25
राष्ट्रपती मुर्मू यांच्या राजभवनातील स्वागतपर सांस्कृतिक कार्यक्रमावर २४ लाखांचा खर्च

देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू या जुलैच्या पहिल्या आठवडय़ात राज्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या.

Orphanage
दोन महिन्यांत उर्वरित अनाथांना प्रमाणपत्रे; महिला व बालविकासमंत्री तटकरे यांचे आश्वासन

राज्यात ६ हजार ३९१ मुलांपैकी ५ हजार ५७४ जणांना अनाथ प्रमाणपत्र मिळाले असून उर्वरित मुलांना पुढील दोन महिन्यांत प्रमाणपत्रे देण्यात…

indian rock python viral video
बाप रे! मुंबईत १३ मजली टॉवरच्या छतावर आढळला महाकाय अजगर, दृश्य पाहून रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ

Indian Rock Python Video : सोसायटी परिसरात आढलेल्या या अजगरामुळे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या