scorecardresearch

bharat gogawale
“मंत्रीपद मिळालं नाही तर नारायण राणे मला संपवतील”, भरत गोगावलेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

भरत गोगावले म्हणतात, “संध्याकाळी एकाला फोन करून विचारलं काय रे, संभाजीनगरला तुम्हाला पाचपैकी दोघांना मंत्रीपदं दिली. आम्ही…!”

narayan rane
“काँग्रेसचे आमदार सत्तेत सहभागी होणार असून आम्ही…”, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संभाव्य राजकीय भूकंपाबाबत मोठं विधान केलं आहे.

devendra fadnavis sanjay raut (1)
“देवेंद्र फडणवीसांचे सर्वोच्च बॉस…”, संजय राऊतांचा खोचक टोला; मोदींच्या ‘त्या’ वाक्याचा केला उल्लेख!

संजय राऊत म्हणतात, “भाजपचे ‘नागडे पोपटलाल’ शिवसेना नेत्यांवर करतात तसे कमरेखालचे वार व खोटे आरोप…!”

arvind sawant narayan rane
“लोकसभेत नारायण राणे वैचारिक उंचीप्रमाणे बोलले, त्यामुळे…”, अरविंद सावंत यांची टीका

“कुठहीही निती नसलेल्या माणसांनी बोलल्यावर आम्ही…”, असा इशाराही अरविंद सावंत यांनी दिला.

priyanka chaturvedi on narayan rane
“हा माणूस मंत्री आहे, या सरकारचा दर्जा…”, नारायण राणेंचा VIDEO शेअर करत प्रियंका चतुर्वेदींची संतप्त प्रतिक्रिया

प्रियंका चतुर्वेदी यांनी नारायण राणेंची एक व्हिडीओ क्लिप शेअर करत टीकास्र सोडलं आहे.

shrikant shinde arvind sawant narayan rane
VIDEO : गद्दारी, हिंदुत्व अन् शिवसेना; श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत आणि नारायण राणे लोकसभेत भिडले

नारायण राणे यांनी शिंदे गटाची बाजू घेत अरविंद सावंत यांना थेट इशारा दिला.

Narayan Rane
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मते मागण्याचा अधिकार नाही – नारायण राणे

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्वबळातील बळ गेले असून तो पक्ष आता संपला आहे.

narayan-rane-on-uddhav-thackeray-1
रमेश मोरे अन् जया जाधव यांची हत्या का झाली? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Gulabrao Patil (1)
“नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा आम्हाला ऑफर होती, पण…”, गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

शिवसेनेच्या वर्थापन दिनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं उत्तर.

Eknath Shinde Sanjay Raut
“एकनाथ शिंदेंकडे फक्त सात ते आठ आमदार होते, बाकीचे…”, संजय राऊतांचं मोठं विधान

संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांचं बंड, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

narayan-rane-on-balasaheb-thackeray
“सोनं जेव्हा जळतं…”, नारायण राणेंचं घर जाळल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला सल्ला, स्वत: खुलासा करत म्हणाले, “मी तेव्हा…”

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये नारायण राणे हजेरी लावणार आहेत.

संबंधित बातम्या