Meera Borwankar book makes sensational claims about Milind Narvekar and Neelam Gorhe
 ‘पुण्यात हिंसाचारासाठी गोऱ्हे, नार्वेकरांची चिथावणी’; मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

पुणे महानगरपालिकेने २३ डिसेंबर २०१० रोजी लाल महलातील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविला होता.

What Neelam Gorhe Said About Lalit Patil?
“ललित पाटील अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, सर्वज्ञानी संजय राऊत यांनी..”; नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप

नीलम गोऱ्हे यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना ललित पाटील प्रकरणी प्रश्न विचारले आहेत.

legal dilemma over rights of deputy speaker neelam gorhe after disqualification petition against her
उपसभापतींच्या सुनावणीच्या अधिकारांवरून कायदेशीर पेच

गोऱ्हे यांच्याविरुद्धची याचिका प्रलंबित असताना त्यांनी उपसभापती म्हणून सभागृहाचे कामकाज चालवू नये, असा आक्षेप ठाकरे गटाचे अ‍ॅड. अनिल परब यांनी…

hearing powers Deputy Speaker
उपसभापतींच्या सुनावणीच्या अधिकारांवरून कायदेशीर पेच? प्रीमियम स्टोरी

शिवसेनेच्या विधानपरिषदेतील आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणी सभापती निवडणुकीनंतरच होण्याची चिन्हे आहेत.

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis relation is love and hate Neelam Gorhas reaction
Neelam Gorhe:”उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचं नातं म्हणजे ‘लव्ह अँड हेट'”; नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया

ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नात्याबद्दल शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही नेत्यांमध्ये…

neelam gorhe
‘त्या’ दोघांचं नातं हे प्रेम आणि तिरस्कारासारखं : उपसभापती नीलम गोऱ्हे

मागील अडीच वर्षाच्या काळात ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यामध्ये…

neelam gorhe and prasad lad
“शिकवणी शिक्षिका अल्पवयीन मुलींना…”, भाजपा आमदाराच्या वक्तव्यानंतर उपसभापतींनी दिले स्पष्ट निर्देष, म्हणाल्या…

याप्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले निर्देश.

gopichand padalkar vs Neelam Gorhe
विधीमंडळात गोपीचंद पडळकरांनी कागद फाडले; उपसभापतींना धमकी? नेमकं काय घडलं?

विधान परिषदेत आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि उपसभापती नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं.

sachin ahir neelam gorhe
“एखाद्या कपलला फिरायला जायचं तर तो…”, सचिन अहिर ‘तो’ किस्सा सांगत असताना नीलम गोऱ्हेंनी रोखलं; म्हणाल्या…

“तळोजातील एमआयडीसी येथे दीपक फर्टीलायझर या कंपनीचा विस्तार झाला. पण…”, असेही सचिन अहिर यांनी म्हटलं.

How many female deputy chairpersons of Legislative Council in the history of Maharashtra
महाराष्ट्राच्या इतिहासात विधान परिषदेत महिला उपसभापती किती?

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांचं उपसभापतीपद अलीकडेच धोक्यात आलं होतं. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासाठी कायदेशीर बाजू मांडल्याने पद…

संबंधित बातम्या