
जानेवारी महिन्यात या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून अजून दोन वर्षांनी हा रस्ता नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
आठ एकर जागेवर व्यवसायिक संकुल बांधणे व्यवहार्य आहे का याचा अभ्यास करण्याची जबाबदारी सल्लागारावर सोपविण्यात येण्यात येणार आहे.
राज्यघटनेच्या १४८ व्या कलमाद्वारे केंद्रीय पातळीवर एक महालेखापाल असेल अशी तरतूद केली आहे.
हिंदुस्थान झिंकमधील केंद्र सरकारची संपूर्ण हिस्सेदारी विकण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी शिक्कामोर्तब केले.
मुंबई रेल्वे पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाने १० तासांत गुन्ह्याची उकल करून आरोपी विकास खैरनारला अटक केली.
भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने म्युच्युअल फंड घराण्यांना ‘पॅसिव्ह ईएलएसएस’ योजना सादर करण्यास सोमवारी मंजुरी दिली.
सरलेल्या वर्षांत ऑक्टोबरमध्ये ‘सेन्सेक्स’ने ६२,२४५.४३ अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भांडवली बाजारात नफवसुलीला प्राधान्य देत मोठा…
आजचं राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक चढ-उतार, दुखापती, शस्त्रक्रिया आणि वादविवादांचा सामना केला आहे.
रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनी ‘आयपीएल’मधील एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २० षटकांत…