scorecardresearch

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी मतदार संघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या.

२०१४ मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं अनेकदा बोलल्या गेलं मात्र पंकजा मुंडे (Pankja Munde)यांनी आपण भाजपा सोडणार नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे.
Read More
Pankaja Munde
बीडमध्ये पंकजा मुंडेंचं भर पावसात भाषण; म्हणाल्या, “मला कोणीही रोखू शकत नाही”

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची बीडमध्ये भर पावसात सभा पार पडली. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत विरोधकांना सूचक…

Pankaja Munde Jarange Patil on a platform in Beed
बीडमध्ये पंकजा मुंडे, जरांगे पाटील एका मंचावर

बीडमधील नारायण गडाच्या ७२ व्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त सिरसमार्ग गावात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे व मराठा आरक्षणाचे…

Pankaja Munde
नाशिकच्या उमेदवारीबाबत केलेल्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “ते विधान मी…”

प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेन, असं विधान पंकजा मुंडे यांनी केले होते.

pankaja munde
9 Photos
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?

महायुतीमध्ये अनेक जागांवरील तिढा सुटलेला नाही. यामध्ये नाशिक जागेचाही समावेश आहे.

Pankaja Munde, Chhagan Bhujbal,
पंकजा मुंडे यांनी नाशिकऐवजी बीडमध्ये लक्ष द्यावे, छगन भुजबळ यांचा सल्ला

भाजपने बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. बुधवारी बीड येथील जाहीर…

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
पंकजा मुंडेंच्या नाशिकबाबतच्या विधानावरुन छगन भुजबळांचा सल्ला; म्हणाले, “बीडकडे लक्ष द्या..”

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका सभेत बोलताना प्रीतम मुंडे यांच्याबाबत एक विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आता…

Pankaja Munde Pritam Munde
आता प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा; पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्या बीडच्या सभेत बोलत होत्या.

Pankaja Munde
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी आज थोडी गंभीर, मला शब्दामध्ये…”

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज बीड लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा

पंकजा मुंडेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याच्या कथित दाव्यांवर पंकजा मुंडे यांनी खुलासा केला असून त्या म्हणाल्या, बिचाऱ्या गरिबांसाठी…

Manoj Jarange patil on Pankaja Munde Maratha Reservation
“माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा…”, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडेंना इशारा

बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलत असताना उपोषण, आंदोलन करून आरक्षण मिळणार नाही, असे म्हटले होते. त्यावर…

संबंधित बातम्या