scorecardresearch

mehkar toll plaza, buldhana, samruddhi highway, toll, employees, salary
‘समृद्धी’वरील मेहकर टोल नाका बंद पाडला; कर्मचाऱ्यांनी का उचलले पाऊल? वाचा सविस्तर…

कंपनीला लाखोंची कमाई मिळवून देणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्या पासून पगारच मिळाला नाहीये

swabhimani shetkari sanghtana kolhapur, swabhimani shetkari sanghtana agitation in kolhapur
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; वाहने पेटवली, धक्काबुक्कीचा प्रकार

गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी…

national rural health mission, employees, celebrated black diwali, guardian minister sanjay rathod
‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन; पालकमंत्र्याच्या घरासमोर साजरी केली काळी दिवाळी

आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री राठोड यांच्या निवास्थानाजवळील अस्वच्छ रस्ते साफ करून काळ्या रांगोळ्या काढल्या व दिवे लावून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली.

asha workers nagpur, asha workers black diwali, asha workers celebrated black diwali
आशा वर्करकडून काळी दिवाळी साजरी; वेतन न झाल्याने रात्रभर आंदोलन

आंदोलनापूर्वी आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या रांगोळ्या काढत दिवे लावून सरकारच्या चुकीच्या भूमिकेचा निषेध केला.

kharda bhakari protest, kharda bhakri andolan, protest outside the bungalows of sugar factory officials in sangli
सांगली : स्वाभिमानीकडून कारखानदारांना खर्डा-भाकरी

ऊस उत्पादकांची दिवाळी गोड नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही खराडे यांनी यावेळी दिला.

Supporters of MP Shrikant Shinde, won branch Shankar Mandir area, thackeray group movement held CM Shinde's stronghold, Saturday
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचे शाखा बचाव आंदोलन, उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्र्यात

शहराच्या विविध विभागात असणाऱ्या शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमधील वाद अनेकदा विकोपाला गेल्याचे चित्र होते.

vba nashik, vanchit bahujan aghadi, sujat ambedkar, vba march in nashik, vanchit bahujan aghadi march in nashik
नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचा मोर्चा

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

guardian minister devendra fadnavis dafde bajao andolan, gadchiroli congress protest against devendra fadnavis
‘पालकमंत्री फडणवीस परत या…. झेपत नसेल तर राजीनामा द्या’, गडचिरोलीत काँग्रेसचे ‘डफडे बजाव’ आंदोलन

पालकमंत्र्यांच्या दौऱ्याची अजूनही काही चाहूल न लागल्याने जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘पालकमंत्री फडणवीस परत या, जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा द्या’…

question raised agitation competition organizations attract ST workers agitation nagpur
एसटी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आंदोलनाचे आवाहन? कामगार संघटनांमध्ये स्पर्धा

एसटी कामगारांना आकर्षित करण्यासाठी तर संघटनांमध्ये आंदोलनाची स्पर्धा लागली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Sarv Seva Sangh protest country; Chandan Pal Election President wardha
सर्व सेवा संघ करणार देशभरात आंदोलन; अध्यक्षपदी चंदन पाल यांची निवड

मणीपूर येथे जातीय हिंसेत हजारो निरपराध लोकांचा बळी गेला. यात केंद्र सरकारने निष्काळजीपणा दाखविल्याची टिका झाली.

संबंधित बातम्या