scorecardresearch

Raiuka's agitation in Dhule
शासकीय सेवेत कंत्राटी भरतीविरोधात धुळ्यात रायुकाँचे आंदोलन

शासन सेवेत सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी करत कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचारी भरतीच्या शासन निर्णयाविरोधात येथे राष्ट्रवादी…

exam
ठरले! ‘या’ तारखेला स्पर्धा परीक्षा समिती सरकारच्या धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार… ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

राज्य सरकारने बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

st employee agitation, st employee agitation ahead of ganesh utsav 2023
विश्लेषण : एसटी कर्मचाऱ्यांची सतत आंदोलने का? संपकऱ्यांच्या हाती आतापर्यंत काय लागले? प्रीमियम स्टोरी

गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले असताना महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने ११ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले.

nashik rickshaw drivers protested a Municipal Corporation's CityLink city bus service
नाशिक: सिटीलिंक बससेवेविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; रिक्षांअभावी प्रवाशांचे हाल

रिक्षा, टॅक्सी चालकांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक विस्कळीत झाली.

chandrapur, anganwadi workers protested front collector's office increase salary
‘मानधनात वाढ करा, किमान वेतन लागू करा’ आशावर्कर, अंगणवाडीसेविका रस्त्यावर

मानधनात वाढ करावी, किमान वेतन लागू करावे, आशा, अंगणवाडी सेविकांना महिला कर्मचाऱ्यांचा दर्जा द्याव्या या घोषणा देण्यात आल्या.

youth congress
पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागातील कारभाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन

आमदार रवींद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते या वेळी…

6 persons on hunger strike for maratha reservation
मराठा आरक्षण आंदोलन : मोताळा येथील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, अन्नत्यागावर ठाम…

आज रविवारी सहा समाज बांधवांच्या परिवाराने उपोषण मंडपाला भेट दिली. खालावलेली प्रकृती पाहून परिवारातील सदस्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

pimpri chinchwad shut down
मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ ‘पिंपरी-चिंचवड बंद’; सर्वपक्षीय नेते, महिलांचा लक्षणीय सहभाग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांबाबत पाठविले पत्र

जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.

1000 days social worker protesting illegal construction kalyan dombivali municipal corporation
डोंबिवलीत बेकायदा बांधकामांच्या विरुद्ध निषेध; आंदोलनाचा १००० वा दिवस; आझाद मैदानात उपोषण सुरू

पालिका प्रशासन बेकायदा बांधकामांची पाठराखण करते, असा या नागरिकांचा आरोप आहे.

संबंधित बातम्या