नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ११०५५ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर गोदान एक्स्प्रेसच्या माल (पार्सल) डब्याला आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी काही गाड्यांचा खोळंबा झाला.

लोकमान्य टिळक टर्मिनसहून गोरखपूरकडे निघालेली गोदान एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकाजवळ आल्यानंतर गाडीच्या सर्वात मागे असलेल्या माल डब्यातून अचानक धूर निघू लागला. आग लागल्याचे दिसताच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले.

mumbai local train services, central railway, Technical Fault, vikhroli station
मध्य रेल्वेचा खोळंबा, लोकलमधून उतरून रेल्वे रूळावरून चालत जाण्याची प्रवाशांवर वेळ
panvel railway station to karanjade bus service, inadequate karanjade bus services, karanjade colony residents suffer due to inadequate karanjade bus, panvel news
पनवेल : करंजाडे बसच्या फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी
Wrong Signal Wadala Station
मुंबई : स्टेशन मास्तरचा चुकीचा सिग्नल अन् गोरेगावला जाणारी लोकल वाशीला निघाली, पुढे काय झालं?
superfast express trains
कोकण रेल्वे मार्गावरील तीन अतिजलद एक्स्प्रेस दादरपर्यंत धावणार
western railway services between virar to dahanu disrupted due to locomotive failure of goods train
पश्चिम रेल्वेची विरार- डहाणू सेवा विस्कळीत; विरारच्या नारंगी फाटकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
Passengers frustrated by cancelled and late running local trains
ठाणे :रद्द केलेल्या आणि उशिराने धावत असलेल्या लोकल गाडीतील प्रवासामुळे प्रवासी हैराण
Mumbai csmt railway station, csmt railway block
ब्लाॅकमुळे राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द
Due to block of CSMT people travel to konkan are suffered cancellation of train stops increased struggle of passengers
सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे कोकणवासीय हैराण, रेल्वेगाड्यांचे थांबे रद्द केल्याने प्रवाशांची दमछाक वाढली

हेही वाचा…दुचाकी चोरट्यांची भन्नाट शक्कल, चोरी जळगावात अन विक्री…

थोड्या वेळाने आगीवर नियंत्रण मिळवून नुकसानग्रस्त डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला. त्यानंतर गाडी मनमाडच्या दिशेने रवाना झाली. आगीचे कारण कळू शकलेले नाही.