scorecardresearch

रिया चक्रवर्ती

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने छोट्या पडद्यापासून मनोरंजन विश्वातील करिअरला सुरुवात केली. तिने तेलुगु व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून २०१३ साली तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ‘बॅंक चोर’, ‘सोनाली केबल’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘जलेबी’, ‘चेहरे’, ‘दोबारा’ या चित्रपटांतही रिया झळकली. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी रिया चर्चेत होती. याप्रकरणी रियाला काही दिवस तुरुंगातही ठेवण्यात आलं होतं.Read More
rhea chakraborty lashes out at paparazzi at ira khan nupur shikhare wedding reception party video viral
Video: रिया चक्रवर्तीच्या भावाला पापाराझी म्हणाले बॉयफ्रेंड, अभिनेत्री भडकली अन् मग…

Ira Khan Wedding Reception: अभिनेत्री रिया चक्रवर्ती पापाराझींना काय म्हणाली? जाणून घ्या…

bombay high court allows actress rhea chakraborty to travel to dubai for work
रिया चक्रवतीला दुबईला जाण्यास अखेर परवानगी; दिसताक्षणीच ताब्यात घेण्याबाबतच्या सीबीआयच्या नोटिशीला स्थगिती

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात रिया आरोपी आहे.

vashu jain winner of MTV Roadies season 19
MTV Roadies 19: यंदाही प्रिन्स नरुलाच्या पदरी अपयश; रिया चक्रवर्तीच्या गँगमधील वाशु जैनने मारली बाजी

सात मिनिटांच्या फरकांनी वाशु जैनने जिंकली ‘रोडीज कर्म या कांड’ची ट्रॉफी

rhea chakraborty jail experience after sushant singh rajput death 3
18 Photos
“मी तुरुंगात नागिन डान्स केला, कारण…”, रिया चक्रवर्तीने सांगितला अनुभव; म्हणाली, “त्या घाणेरड्या जगात…”

Rhea Chakraborty Jail Experience: भाऊ तुरुंगात असूनही रियाने जामीन मिळाल्यावर केलेला नागिन डान्स

rhea chakraborty on private chats leaked with sushant singh rajput
“ते मेसेजेस मी…”, सुशांतसोबतच्या खासगी चॅट्सबद्दल स्पष्टच बोलली रिया; म्हणाली, “बेडरूममध्ये कॅमेरा बसवला…”

“राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नसेल तर…”, सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रश्नावर रिया चक्रवर्तीने दिलं स्पष्ट उत्तर

rhea chakraborty talks about sushant singh rajput death
“त्याने त्याचा जीव का घेतला हे…”, रिया चक्रवर्तीचे सुशांतच्या मृत्यूवर भाष्य; म्हणाली, “मला काळी जादू…”

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबद्दल काय म्हणाली रिया चक्रवर्ती, तीन वर्षांनी सोडलं मौन

actor sonu sood rhea chakraborty
सोनू सूदनं रिया चक्रवर्तीसाठी बनवला डोसा, व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले; म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचा खून….”

अभिनेत्री रिया चक्रवर्तीबरोबरचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सोनू सूदला दिला ‘चांगलाच सल्ला’

sushant singh rajput sister clarification on tweet
रिया चक्रवर्तीचा ‘वेश्या’ म्हणून उल्लेख? ‘त्या’ ट्वीटवर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचं स्पष्टीकरण, म्हणाली…

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचं स्पष्टीकरण, ट्वीट करत म्हणाले…

rhea sushant
सुशांत सिंहच्या वाढदिवसानिमित्त रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

सुशांतची गर्लफ्रेंड राहिलेली रिया चक्रवर्तीने सुशांतचे फोटो शेअर केले आहेत.

Rhea chakraborty, rhea chakraborty news, rhea chakraborty interview, rhea chakraborty sushant singh rajput, rhea chakraborty latest news, rhea chakraborty video, rhea chakraborty news, rhea chakraborty chat, rhea chakraborty sushant singh, rhea chakraborty latest, rhea chakraborty interview on sushant death, rhea chakraborty movies, showik chakraborty, ssr rhea chakraborty, rhea chakraborty ncb, rhea chakraborty drugs, rhea chakraborty spotted
चालताना धडपडली, तोल गेला अन्… रिया चक्रवर्तीने असं काय केलं की भडकले नेटकरी?

व्हायरल व्हिडीओनंतर रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर होतेय ट्रोल, जाणून घ्या काय आहे कारण

sushant singh rajput old video viral
विस्कटलेले केस, वाढलेली दाढी अन्…; मृत्यूपूर्वी सुशांत सिंह राजपूतची झाली होती दयनीय अवस्था? जुना व्हिडीओ व्हायरल

सुशांत सिंह राजपूतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; अभिनेत्याची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी रिया चक्रवर्तीला केलं ट्रोल

संबंधित बातम्या