scorecardresearch

सलमान खान

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत वादात राहणारा सलमान अद्याप अविवाहित आहे. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं असलं तरी संगीता बिजलानी व एश्वर्या रायसोबतची प्रकरणं विशेष गाजली होती. Read More
Actor Salman Khan, Look out circular,
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : कुख्यात अनमोल बिष्णोईविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी

अभिनेता सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी कुख्यात अनमोल बिष्णोईविरोधात शुक्रवारी मुंबई पोलिसांनी लुक आऊट सर्कुलर जारी केले.

salman khan firing case marathi news,
सलमान खान गोळीबार प्रकरण: पंजाबमधून अटक आरोपींना घेऊन पथक मुंबईत दाखल, आज न्यायालयापुढे हजर करणार

सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केली होती.

Aayush Sharma on Arpita Khan skin color and weight being trolled
पत्नी अर्पिता खानला केलं जातं अजूनही ट्रोल; आयुष शर्मा म्हणाला, “लोकं तिच्या रंगाची चेष्टा…”

आयुषची पत्नी आणि भाईजान सलमान खानची बहिण अर्पिता खान अनेकदा तिच्या लूक्समुळे ट्रोल झालीय.

salman khan house firing
दोघांना १० राउंड फायरिंगचे आदेश, पण ऐनवेळी…; आरोपींनी वापरलेली बंदूक नदीतून जप्त, जिवंत काडतूसही सापडले

सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यासाठी आरोपींनी वापरलेली एक बंदूक जप्त, दुसरीचा शोध सुरू

Senior police inspector Daya Nayak and Salman Khan
सलमान खानच्या घराजवळ गोळीबाराचं प्रकरण, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास

सलमान खानच्या घराबाहेर १४ एप्रिलला गोळीबाराची घटना घडली. त्यावेळी सलमान आणि त्याचे कुटुंबीय घरातच होते.

Aayush Sharma on Salman Khan galaxy apartment firing incident
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर आयुष शर्माचं विधान; म्हणाला, “हा काळ आमच्यासाठी…”

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत आयुषने पहिल्यांदाच सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबाराबद्दल भाष्य केलं.

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”

बॉलीवूडकर लग्नाला जाण्यासाठी किती मानधन घेतात? दीपिका-रणवीर, रणबीर-आलिया यांच्या एका शोची फी किती? वाचा

salman khan house firing gun
सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचं गुजरात कनेक्शन, तिथून पकडलेल्या आरोपींनी गुन्हे शाखेला दिली मोठी माहिती

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी पोलिसांना दिली मोठी माहिती

flop movies hit on tv
8 Photos
चित्रपटगृहात आपटले, पण टीव्हीवर सुपरहिट ठरले ‘हे’ आठ चित्रपट

येथे अशा काही चित्रपटांची यादी देत आहोत ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. मात्र हेच चित्रपट टीव्हीवर आल्यावर (वर्ल्ड…

lawrence bishnoi and brother anmol declared wanted accused
सलमान खान गोळीबार प्रकरण : गँगस्टर लॉरेन्स व अनमोल बिश्नोई ‘वॉन्टेड आरोपी’ म्हणून घोषित

सलमान खान गोळीबार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई ‘वॉन्टेड आरोपी’ म्हणून घोषित

salman khan reaction on shahrukh khan song
Video: घरावरील हल्ल्यानंतर सलमान खान दुबईत, शाहरुख खानचं गाणं वाजताच भाईजानने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान पहिल्यांदाच दुबईला गेला आहे. तिथले त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

man arrested for booking cab from Salman Khan house
गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या पत्त्यावर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने बूक केली कॅब, एकाला अटक

लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली होती सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी

संबंधित बातम्या