scorecardresearch

Tata Consultancy Services Ltd, buyback, share market, stock market, shares
‘टीसीएस’चे शेअर बायबॅक १ डिसेंबरपासून; पहा तुमच्याकडील किती शेअर घेणार

कंपनीने प्रत्येकी १ रुपया दर्शनी किंमत असलेल्या ४.०९ कोटी समभागांच्या म्हणजेच सुमारे १७,००० कोटी रुपयांपर्यंत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव दिला आहे.

Tata Sumo 2024 New Model
Scorpio, XUV700 चा खेळ संपणार? देशात नव्या अवतारात पुन्हा दाखल होतेय Tata Sumo कार, मिळतील ६ एअरबॅग्ज, अन्…

टाटा सुमो अनेक वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेतून बंद करण्यात आली असली, तरी अजूनही भारतीय रस्त्यांवर टाटा सुमोचे वर्चस्व आहे.

Tata Technologies IPO bids
टाटांच्या टेक कंपनीला गुंतवणूकदारांचं भरभरून प्रेम, १ लाख कोटींहून अधिकच्या बोली

टाटा टेकचा आयपीओ ३ हजार कोटी रुपयांचा आहे. तर गुंतवणूकदारांनी या IPOमध्ये भरपूर पैशांची बोली लावली आहे. ३ हजार कोटी…

initial public offering (IPO), five IPO, Tata Technologies, Flair Writing Industries, Fedbank Financial, Gandhar Oil Refinery, and Rocking Deals,
‘आयपीओं’ना अभूतपूर्व प्रतिसाद, टाटा टेक्नॉलॉजीजसाठी पहिल्या दिवशीच ५.७५ पट अधिक भरणा

प्राथमिक बाजाराच्या इतिहासात प्रथमच पाच कंपन्या गुंतवणूकदारांना अजमावत असून, ७,३०० कोटींचा निधी उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

ratan and jimmy tata
2 BHK फ्लॅटमध्ये राहतात अन् त्यांच्याकडे साधा मोबाइल फोनही नाही, कोण आहेत जिम्मी टाटा?

Jimmy Naval Tata Success Story : रतन टाटा यांच्याशी संबंधित अनेक किस्से तुम्हाला माहीत असतील, पण तुम्हाला त्यांच्या धाकट्या भावाबद्दल…

tata technology
Tata Tech IPO : प्रतीक्षा संपली! टाटा कंपनीचा आयपीओ आज तब्बल २० वर्षांनंतर उघडला, टाटा टेकच्या इश्यूची सर्व माहिती एका क्लिकवर

Tata Tech चा IPO अँकर २१ नोव्हेंबर २०२३ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. कंपनीने ६७ सुकाणू गुंतवणूकदारांमार्फत एकूण ७९१ कोटी…

6 companies ipo this week, 7300 crores to be raised through ipo
आठवड्यात सहा ‘आयपीओ’ गुंतवणूकदारांना अजमावणार!

येत्या आठवड्यात सहा कंपन्या बाजारातून ‘प्रारंभिक समभाग विक्री – आयपीओ’च्या माध्यमातून एकत्रित ७,३०० कोटींचा निधी उभारणार आहेत.

tata group
टाटा समूहाच्या ‘या’ कंपनीत नोकरीची संधी, वेगवेगळ्या विभागात ३००० जणांची भरती करणार, जाणून घ्या

टायटन कंपनीच्या प्रमुख (मानव संसाधन – कॉर्पोरेट आणि रिटेल) प्रिया एम. पिल्लई म्हणाल्या, “आम्ही पुढील पाच वर्षांत १,००,००० कोटींचा व्यवसाय…

Tata Technologies IPO so important to investors
विश्लेषण: ‘टाटा टेक्नॉलॉजीज’च्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून इतके महत्त्व का?

टाटा समूहातील ‘रत्नां’पैकी एक असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी लवकरच बाजारात सूचिबद्ध होणार आहे.

Tata Consultancy Services Ltd , TCS, buyback, 25th November 2023
‘टीसीएस’कडून ‘बायबॅक’ पात्रतेसाठी २५ नोव्हेंबर रेकॉर्ड तारीख घोषित

कंपनीने आतापर्यंत राबवलेल्या चार समभाग पुनर्खरेदी योजनेच्या माध्यमातून भागधारकांमध्ये, त्यांच्याकडील समभागांच्या बदल्यात ६६,००० कोटी रुपये वितरीत केले आहेत.

संबंधित बातम्या