scorecardresearch

bhaindar west marathi news, two wheeler rider death marathi news
महापालिकेच्या वाहनाखाली येऊन दुचाकीस्वार ठार, भाईंदर पश्चिम येथील घटना

भाईंदर पश्चिम येथील साठफुटी रस्त्यावर कचरा वाहून नेणाऱ्या महापालिकेच्या वाहनाखाली येऊन एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

Bounce Infinity e1 Electric Scooter
आनंदाची बातमी! २४ हजारांनी स्वस्त झाली जबरदस्त रेंजवाली ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर, आता फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये आणा घरी

Electric Scooter Price Cut: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

2024 Hero Mavrick 440
Royal Enfield, Honda चे धाबे दणाणले, दमदार इंजिनसह हिरोची महागडी बाईक देशात दाखल; बुकींगही सुरु, किंमत…

हिरोने आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली आणि महागडी बाईक देशात दाखल केली आहे.

nashik kumbharwada marathi news, two wheelers four wheelers vandalized
नाशिक : कुंभारवाड्यात वाहनांची जाळपोळ, पोलिसांपुढे आव्हान

या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांचा धाक नसल्यानेच अशा घटना वारंवार घडत असल्याची प्रतिक्रिया नाशिककरांमध्ये व्यक्त केली जात आहे.

Bike Riding Tips
चालकांनो, बाईक थांबवण्यासाठी आधी क्लच दाबावा की ब्रेक? अपघातांना आळा घालण्यासाठी नीट समजून घ्या…

तुम्ही बाईक थांबवताना आधी क्लच दाबताय की ब्रेक? अपघाताला आळा घालण्यासाठी जाणून घ्या…

nagpur crime news, nagpur young man shot dead marathi news
खळबळजनक! दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाची गोळ्या झाडून हत्या

संतप्त नागरिकांनी आरोपीची दुचाकी पेटवून दिली. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण सुरक्षा पथकाला पाचारण करण्यात आले होते.

Honda Bike
Auto Expo 2024: बाकी कंपन्यांची धाकधूक वाढली! होंडाने विशेष इंधनावर चालणाऱ्या बाईकला केलं सादर

होंडाने आपल्या नव्या बाईकला भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्सपो २०२४ मध्ये सादर केलं आहे.

how to stay safe from bike thief tips
Bike tips : वाहन चोरांपासून सावधान! दुचाकी चोरी होऊ नये म्हणून काय करावे? या उपयुक्त टिप्स पाहा

स्वतःच्या वाहनांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी काय करावे ते पाहा.

pune two wheeler thief marathi news, two wheeler thief arrested pune marathi news
पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत जेरबंद; १२ दुचाकी जप्त

आरोपी सूर्यकांत याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर, हडपसर, चिखली, तळेगाव, हिंजवडी, वाकड परिसरात मौजमजेसाठी दुचाकी चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले…

Pakistani bullet bike price
कंगाल पाकिस्तानात बुलेट ‘इतकी’ स्वस्त का आहे? पण जेव्हा ‘ही’ खरी बाजू वाचाल तर डोक्याला हात लावाल!

सध्या तरुणांमध्ये बुलेटची एक वेगळीच क्रेझ आहे. बुलेटची किंमत जास्त असल्यामुळे सर्वसामान्यांना घेणे परवडत नाही. पण पाकिस्तानात ही बाईक इतकी…

संबंधित बातम्या