“भारत लवकरच विश्वगुरूपदी आरुढ होईल,” सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन; म्हणाले… वाशिम येथील वासुदेव आश्रमात दुर्मिळ चातुर्मास्य श्रौत याग श्रीकूष्मांड नवमी महोत्सवाच्या अनुषंगाने होत आहे. त्यानिमित्त सरसंघचालक भागवत येथे आले होते. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 18:47 IST
“गृहखाते सांभाळण्यात फडणवीस नापास”, सुषमा अंधारेंची टीका, म्हणाल्या, “मुख्यमंत्री बग्गीतून शेतात जातात…” गृहखात्याचा धाक उरला नसून गृहखाते सांभाळण्यात देवेंद्र फडणवीस सपशेल नापास ठरल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी केला. By लोकसत्ता टीमUpdated: November 21, 2023 16:55 IST
‘ते’ प्रवाशी मोठ्या आशेने दिवाळीसाठी गावी निघाले मात्र… पुण्याहून एका खासगी ट्रॅव्हल्सने पुसद येथे जाणाऱ्या प्रवाशांना चालकाने चक्क वाशीम शहरात उतरून दिले. By लोकसत्ता टीमNovember 14, 2023 10:31 IST
वाशिम : वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना; सिग्नल यंत्रणाही कुचकामी! लाखो रुपये खर्च करून वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी शहरातील चौकांत सिग्नल व्यवस्था नगर पालिकेने लावली. परंतु मागील अनेक वर्षांपासून सिग्नल… By लोकसत्ता टीमNovember 10, 2023 11:46 IST
शेतकऱ्याची अडवणूक करणे लाईनमनला पडले महागात; काय आहे प्रकार? वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक करून पैश्याची मागणी करणाऱ्या एका लाईनमनला शेतकऱ्याने चांगलाच शॉक दिला. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 15:50 IST
वाशिम: आरोग्य विभागातील ६०० डॉक्टर, कर्मचारी बेमुदत संपावर; आरोग्य यंत्रणा सलाईनवर! जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उप केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सेवा देत असलेले शेकडो आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 7, 2023 13:59 IST
कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे शेतशिवार हिरवळीने बहरला; २ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा, ६ तालुक्यात ८४ बंधारे यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची सोय होऊन जवळपास २ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. By प्रमोद खडसेUpdated: November 7, 2023 13:15 IST
वाशीम : रिसोड पंचायत समितीच्या अपहार प्रकरणातील निलंबीत अधिकारी पुन्हा तातडीने रुजू? रिसोड पंचायत समितीमधील कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी प्रकरणात दोषी आढळून आल्याने तत्कालिन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ… By लोकसत्ता टीमNovember 5, 2023 14:54 IST
वाशिम : विमुक्त जाती प्रवर्गातील बेकायदेशीर घुसखोरी थांबवा; पोहरादेवी येथे अन्न व जलत्याग आंदोलन पोहरादेवी येथे भटके विमुक्त प्रवर्गातील घटना दत्त आरक्षणामध्ये काही प्रगत जात समूहांद्वारा बेकायदेशीर मार्गाने होत असलेली घुसखोरी व या घुसखोरीची… By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 12:25 IST
वाशिम : विरोध डावलून पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे शेगावात स्थानांतरण, उद्घाटनही आटोपले; लोकप्रतिनिधींचे प्रयत्न निष्फळ लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून जिल्ह्यातील पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे शेगावमध्ये स्थानांतरण करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 28, 2023 17:19 IST
रस्ते नव्हे मृत्यूचे सापळे! एक बाजू पूर्ण, दुसरी अर्धवट, रस्त्यावरील चेंबर ही उघडेच! शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. अनेक रस्ते अर्धवट आहेत. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 11:35 IST
सावधान! महागडी विदेशी दारू बनावट तर नाही ना… तऱ्हाळा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ६ लाख ८० हजार १६६ रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 10:49 IST
Daily Horoscope: आज संकष्टी चतुर्थीला कोणत्या राशी संकटमुक्त तर कोणावर बाप्पाच्या आशीर्वादाने धन-संपत्तीचा वर्षाव होणार? वाचा राशिभविष्य
Video : आजोबांचं असं प्रेम प्रत्येकाला मिळत नाही! नातीला खूश करण्यासाठी केला डान्स, आजोबा नातीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
Unemployment In India: एप्रिल २०२५ मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर ५.१ टक्के; मासिक रोजगार आकडेवारीतून समोर आली माहिती
Donald Trump: ‘भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम घडवून आणला नाही’, डोनाल्ड ट्रम्प यांचा यु-टर्न; म्हणाले, “मी फक्त…”
नांदेडच्या लोकप्रतिनिधींना डावलून ठरलेली बैठक अचानक रद्द ! उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून निघाले होते आदेश : बहुसंख्य आमदार अनभिज्ञच
Boycott Turkey दरम्यान केंद्र सरकारची मोठी कारवाई; तुर्कीयेच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसचा परवाना रद्द