१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात… आता या नव्या वाघाचे नामकरण ‘एसटीआर-२’, असे करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 9, 2024 14:02 IST
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन ! पांढऱ्या रंगातील शेकरू दिसणे तसे दुर्मीळच. महाबळेश्वर येथील गावठाणात तहसील भागात झाडाच्या फांद्यावरून उड्या मारताना ती आढळली. By लोकसत्ता टीमNovember 9, 2024 12:41 IST
७५ पैकी तब्बल २५ वाघ गेल्या एक वर्षात बेपत्ता…रणथंबोरच्या जंगलात जे घडतेय… रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील ७५ वाघांपैकी तब्बल २५ वाघ गेल्या एक वर्षात बेपत्ता झाले आहेत, असे राजस्थानचे मुख्य वन्यजीव रक्षक पवनकुमार… By लोकसत्ता टीमNovember 6, 2024 16:53 IST
समुद्राला जमिनीचे दान…! पूरनियंत्रणासाठी इंग्लंडमधील अभिनव प्रयोग काय होता? तो कितपत यशस्वी ठरला? ज्या द्वीपकल्पाच्या परिसरात या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली, त्या परिसरातील गावांमध्ये पूर आला नाही. एवढेच नाही तर दलदलीतून जाणारे मार्गही… By राखी चव्हाणOctober 30, 2024 07:30 IST
मुंबई: गेल्या तीन वर्षात राणीच्या बागेत एकही नवीन प्राणी नाही भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (राणीची बाग) गेल्या तीन – चार वर्षांत एकही नवीन प्राणी आणलेला… By लोकसत्ता टीमOctober 23, 2024 22:09 IST
Video: मुंगूस आणि सापाच्या लढाईत नेमके कोण जिंकले, पहा… साप आणि मुंगूस यांचे वैर जन्मोजन्मीचे. ते किती टोकाचे असेल हे देखील सर्वांनी ऐकले असेल. By लोकसत्ता टीमOctober 15, 2024 15:51 IST
भांडण की दंगामस्ती! ताडोबातील ‘छोटी तारा’ पाठोपाठ आता तिचे बछडेही… पर्यटकांनी भरलेली वाहने असताना देखील ‘छोटी तारा’ बिनधास्तपणे तिच्या बछड्यांसोबत रस्त्यावरुन जाताना दिसून येत आहे By लोकसत्ता टीमOctober 14, 2024 16:15 IST
ताडोबातील “छोटी तारा” च्या मातृत्वाचा क्षण… वन्यजीवप्रेमी छायाचित्रकार विश्वास उगले यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वाघिणीच्या मातृत्वाचा रंगलेला क्षण चित्रित केला असून तो डोळ्यांचे पारणे फेडणारा… By लोकसत्ता टीमOctober 6, 2024 13:50 IST
वर्धा : लाघवी कृष्णमृगांवर उपचार आणि केले निसर्गाच्या हवाली… काळवीट कळपाने राहणारा प्राणी असून एका कळपात १० ते ३० काळवीट असतात. By लोकसत्ता टीमOctober 4, 2024 12:46 IST
सचिन तेंडुलकर सातव्यांदा ताडोबात; बिजली, छोटी तारा वाघिणीचे दर्शन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले होताच पहिल्याच दिवशी सचिन तेंडूलकर यांची ‘एन्ट्री’ झाली. By लोकसत्ता टीमOctober 4, 2024 10:21 IST
परप्रांतीय मजुरांच्या शिकारीबद्दल, संबंधित शेतकऱ्यांवरही कारवाई, द्राक्ष बागायतदारांना इशारा शेतात काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून वन्य प्राण्याची शिकार केल्याचे आढळल्यास कामगारासोबतच संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याात येईल By लोकसत्ता टीमOctober 3, 2024 09:34 IST
विश्लेषण : वन्यजीव सप्ताह हा आता इव्हेंट झाला आहे का? जंगल क्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, हा त्यामागचा खरा उद्देश आहे. कारण पृथ्वीवर राहण्याचा जेवढा… By राखी चव्हाणOctober 3, 2024 05:09 IST
Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”
“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
8 अमेझॉनच्या घनदाट जंगलात सापडला जगातील सर्वात मोठा साप! त्याची लांबी अन् वजन पाहून शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकित
PM Narendra Modi in Bikaner: ‘मोदींच्या धमन्यांत रक्त नाही तर गरम सिंदूर वाहतो’, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल
Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, “मृतदेहावर जे वळ आढळले, ऑडिओ क्लिप समोर आल्या…”
Video : दहावीला ७९.८० % मिळाले, ८० % का मिळाले नाही, म्हणून काकाजवळ ढसा ढसा रडत होती चिमुकली, व्हिडीओ होतोय व्हायरल
Vaishnavi Hagawane Death Case: “वैष्णवीच्या नवऱ्यानं माझ्या पतीसह मलाही मारहाण केली”, हगवणे कुटुंबाच्या मोठ्या सुनेचे धक्कादायक आरोप; मारहाणीचे दिले दाखले!