Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates
  • Today's Horoscope 08 August 2025: आजचे राशिभविष्य ०८ ऑगस्ट २०२५
17:15 (IST) 8 Aug 2025

तब्बल २९७ वर्षांनंतर रक्षाबंधनला दुर्मिळ योग; 'या' ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार होणार; प्रचंड श्रीमंती, करिअरमध्येही होणार प्रगती

या राशींच्या उत्पन्नात वाढ आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. तुम्ही देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. ...सविस्तर बातमी
17:15 (IST) 8 Aug 2025

Lion's Gate Portal 2025: मॅनिफेस्टींगसाठी आजचा दिवस आहे जबरदस्त; मनातील सर्व इच्छा होऊ शकतात पूर्ण; आज 'या' वेळेला न चुकता करा मॅनिफेस्ट

लायन्स गेट पोर्टल म्हणजे, या दिवशी लिहिलेल्या इच्छा, आपली स्वप्न पूर्ण होतात. चला तर मग ८/८ लायन्स गेट पोर्टलबद्दल अधिक जाणून घेऊया.. ...वाचा सविस्तर
15:04 (IST) 8 Aug 2025

अखेर २३ वर्षांनंतर मीनसह 'या' राशींचे नशीब फळफळणार? गुरू-शुक्राची महायुती होताच १० दिवसांतच चांगला पैसा येईल घरात?

Guru Venus Conjunction 2025: मीनसह ‘या’ भाग्यवान राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ? पाहा तुमची रास आहे का यात.. ...सविस्तर बातमी
13:58 (IST) 8 Aug 2025

तुमची प्रतिक्षा संपणार! ४ दिवसांनी 'या' राशींची होणार नुसती चांदी? बुधदेवाच्या मार्गी चालीने येणार सुखाचे दिवस, लक्ष्मी 'या' रुपात येईल दारात?

Budh Margi 2025: बुधदेवाच्या कृपेने 'या' राशींचं नशिब लागणार भरारीला! प्रत्येक इच्छा होईल पूर्ण! ...सविस्तर बातमी
13:11 (IST) 8 Aug 2025

Raksha Bandhan Predictions 2025 : नवीन घर, नवीन गाडी, नवीन नोकरी…..रक्षाबंधनाला या तारखेला जन्मलेल्या लोकांना आनंदाची बातमी!

Raksha Bandhan Predictions 2025: रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी आहे. या वर्षीचे रक्षाबंधन या ५ मूलांकाच्या लोकांसाठी शुभ ठरेल. ...अधिक वाचा
12:23 (IST) 8 Aug 2025

'या' तारखेला जन्मलेले लोक राजासारखं जगतात जीवन! लक्ष्मीमातेच्या कृपेने कधीच पैशांची कमी भासत नाही, पण यांना धनाचा गर्व नसतो

Numerology Traits: या मूलांकाच्या लोकांवर नेहमी लक्ष्मीमातेचा आशीर्वाद असतो आणि त्यांना कधीही पैशांची कमी भासत नाही. ...सविस्तर वाचा
11:16 (IST) 8 Aug 2025

१२ दिवसांनी 'या' ३ राशी होतील कोट्यधीश! नवपंचम आणि लक्ष्मी नारायण राजयोगामुळे प्रचंड श्रीमंती, करिअरमध्ये प्रगती तर मोठं यश

21 August Horoscope: थोड्याच दिवसांनी काही राशींचे नशीब उजळू शकते. या राशींना अचानक धनलाभ आणि भाग्य वाढण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊ या, त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. ...अधिक वाचा
10:59 (IST) 8 Aug 2025

Surya Gochar 2025 : सूर्य-केतूची १८ वर्षांनंतर सिंह राशीमध्ये युती! मेषसह ५ राशी होणार मालामाल, वाढणार धन-दौलत

Sun-Ketu conjunction : सूर्य आणि केतूच्या युतीमुळे या ५ राशींना करिअरमध्ये यश तसेच आर्थिक लाभ मिळेल. सूर्य आणि केतूच्या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया. ...अधिक वाचा
09:05 (IST) 8 Aug 2025

३० ऑगस्टनंतर 'या' ३ राशी ठरणार नशीबवान! महिन्याच्या अखेरीस धनाने भरेल झोळी तर येतील आनंदाचे क्षण, बुध गोचर देईल प्रत्येक कामात यश

Mercury Transit: या राशींची अनेक अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात आणि पैशातही वाढ होऊ शकते. चला तर मग, जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ नशीबवाला ठरणार आहे… ...सविस्तर बातमी
08:46 (IST) 8 Aug 2025

Daily Horoscope: कोणत्या राशींवर राहणार माता लक्ष्मीची विशेष कृपा? वैवाहिक जीवनात सुख ते मानसिक गोंधळ होईल दूर; वाचा १२ राशींचे राशिभविष्य

Aajche Rashi Bhavishya In Marathi, 8 August 2025: तर आज माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यात कसं सुख घेऊन येतेय चला पाहुयात... ...सविस्तर बातमी

 

 

आजचे १२ राशींचे राशीभविष्य  (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्रफिक्स टीम)

ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.