Shani-Surya Create Panchak Yog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पाहायला मिळतो. पंचांगानुसार, ३ जून २०२५ रोजी मान-सन्मानाचा कारक ग्रह सूर्य आणि न्यायाधीश शनी एकमेकांपासून ७२ डिग्री स्थितीवर असतील, ज्यामुळे पंचांक योग निर्माण होईल. हा योग १२ राशींपैकी काही राशींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.

तीन राशींवर पंचांक योगाचा प्रभाव

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य-शनीचा पंचांक योग खूप अनुकूल सिद्ध होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. मित्रांची साथ मिळेल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत.

धनु (Dhanu Rashi)

हा योग धनु राशींच्या व्यक्तींसाठीदेखील खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी येईल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही हा योग खूप फायदेशीर ठरेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. तुमची इच्छा शक्ती मजबूत होईल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)