14 August 2020

News Flash

बबन मिंडे

पुण्यातील मंडळाची १०० कुटुंबांना मदत

संकटाच्या काळात खचून जाऊ नका. मदतीच्या रूपाने हजारो हात तुमच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मंत्रिमंडळ येतेय, खड्डे बुजवा!

मंत्रिमंडळ बठकीची लगबग सुरू होताच विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार व महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी केली.

दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी पुण्यातील मंडळ सरसावले

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बांधवांना मदत करण्यास पुण्यातील गणेश मंडळाचे कार्यकत्रे सरसावले आहेत.

पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बुटपॉलिश आंदोलन

नाशिक विद्यापीठाने अजूनही संपाची दखल न घेतल्याने बुधवारी या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बुटपॉलिश आंदोलन केले.

रिपाइंचा वर्धापनदिन यंदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात आमदार महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापनदिन साजरा करताना घटक पक्षांच्या नेत्यांना एकत्रित केले.

दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी तीन हजार कोटी हवेत

मराठवाडय़ातील ८ हजार ५२२ गावांची नजर पसेवारी ६७ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे अहवाल विभागीय आयुक्तांनी सरकारला सादर केले आहेत.

पानसरे खून प्रकरण केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल

गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाला रविवारी सात महिने पूर्ण झाले असताना पुरोगामी संघटना व संघर्ष समितीच्या वतीने मॉìनग वॉकचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापुरात गणेश विसर्जन यंत्रणा सज्ज

सोमवारी घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज केली आहे.

रामदास आठवले मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत

महायुतीत केवळ इषारे देऊन काही उपयोग होत नाही, मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या आपण प्रतीक्षेत आहोत

बीड शहरासाठी ३४४ कोटींच्या पाणी योजनेचा प्रस्ताव

नगरपालिकेने माजलगाव धरणातून आणखी एक ३४४ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर केला आहे.

डीएमआयसीसाठी चार गावांत भूसंपादन

दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील शेंद्रा-बिडकीन मेगापार्कसाठी बिडकीन परिसरातील चार गावांची ९०० हेक्टर जमीन मोजणीची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

इस्रायलच्या मदतीने सांडपाण्यावर प्रक्रियेचा औरंगाबादेत विशेष प्रकल्प

औरंगाबाद शहरातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी दिले जणार आहे.

पानसरे खुनाच्या तपासात मदतीसाठी एनआयएचे पथक आज कोल्हापुरात

गोविंद पानसरे खुनाचा तपास अधिक वेगाने करता यावा याकरिता विशेष तपास पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) सहकार्य घेण्याचे ठरविले आहे.

शनिशिंगणापूर देवस्थानच्या आजी-माजी १९ विश्वस्तांच्या चौकशीचे आदेश

शनिशिंगणापूर येथील आजी व माजी अशा १९ विश्वस्तांनी पात्रता नसताना सग्यासोयऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना नोकरी घेतले आहे.

पानसरेंच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्यावा- राधाकृष्ण विखे

कॉ.गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणाच्या तपासामध्ये राज्य शासनाकडून तपास यंत्रणेवर दबाव येत असल्याचे जाणवत आहे.

वाईत गणेशोत्सव व ईद एकत्र साजरी करण्याचा स्वागतार्ह उपक्रम

येथील गणेशोत्सव आणि बकरीईद कार्यक्रम िहदूमुस्लीम बांधव एकत्र साजरा करणार आहेत.

पानसरे खुनाच्या तपासात सरकारचा हस्तक्षेप नाही- चंद्रकांत पाटील

गोविंद पानसरे खुनाच्या तपासात राज्य शासनाकडून कसलाही दबाव टाकला जात नाही.

तीन लहान मुलांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी हाताला काम मिळत नसल्याने कंटाळलेल्या पित्याने स्वत:च्या तीन लहान मुलांना विहिरीत फेकले व नंतर स्वत:ही विहिरीत उडी घेतली.

‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला ग्रामीण भागात प्रतिसाद

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ३७४ गावांत एक गाव-एक गणपती संकल्पना राबविण्यात आली

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मुस्लिम समुदायाचा आधार

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तीही पुढे आल्या आहेत.

पावसाची इतरत्र कृपावृष्टी; उस्मानाबादेत कोरडेठाक!

विघ्नहर्त्यां गणरायाच्या आगमनासह वरूणराजाने मराठवाडय़ात इतरत्र कृपावृष्टी केली.

वीस तालुक्यांत अतिवृष्टी, ६२ जणांची पुरातून सुटका

मराठवाडय़ातील २० तालुक्यांत गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस बरसला.

महसूल आयुक्तालयाचा निर्णय मुख्य सचिवांच्या ‘स्वाधीन’

विभागीय आयुक्तालयाचे मुख्यालय आधी जाहीर केल्याप्रमाणे नांदेडलाच करावे, अशी मागणी काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर यांनी अलीकडेच महसूलमंत्र्यांकडे केली.

‘नारायणा’विना महालक्ष्मीपूजन

आर्थिक विवंचनेतून पतीने साथ सोडली. आता संसाराचा गाडा एकटीलाच ओढावा लागतो आहे.

Just Now!
X