क्राइम न्यूज डेस्क

गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive

तीन वर्षात १.१२ लाख मजूरांची आत्महत्या; तर महिला, विद्यार्थी, शेतकरी यांच्या आत्महत्येचा आकडा काळजीत टाकणारा

करोनानंतरच्या तीन वर्षात समाजातील सर्वच घटकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

Crime News
भयावह : पुण्यात पती-पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेली टिकाव हाती घेत आरोपी निघाला रस्त्याने…

दापोडीत दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ; आरोपीला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

Pakistan M0b
पाकिस्तानमध्ये हिंसक जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; आरोपीला निर्वस्त्र करून बेदम मारहाण करत केलं ठार!

ननकाना साहिब पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाकडून हल्ला झाला

तुरुंगात राहून आमदार अब्बास अन्सारीचं सुरू होतं काळं कृत्य; दररोज बंद खोलीत पत्नीसह…

आमदार अब्बास अन्सारी तुरुंगात राहूनही दररोज आपली पत्नी निखत अन्सारीची गुप्त भेट घेत होता.

police murder
चार वर्षांपासूनची खदखद अखेर बाहेर काढली, कल्याणमध्ये कॉन्स्टेबलकडून थेट पोलीस उपनिरीक्षकाची हत्या

कल्याणमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस उपनिरीक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Shraddha Murder Case
“श्रद्धाची ओळख मिटवण्यासाठी चेहरा आणि डोक्यावरील केस…”; चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती समोर

श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताब तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून…

MINOR GIRL RAPE
आधी समाजमाध्यमांवर ओळख, नंतर मैत्री; तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेच्या आईलाही केले फोटो शेअर

समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या एका मित्राकडून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथितरित्या बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

jammu kashmir terror attack
सरकारी शाळेतला शिक्षक बनला क्रूर दहशतवादी; वैष्णोदेवीला जाणाऱ्या बसवर हल्ला करणारा अटकेत

जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी एका दहशतवाद्याला घातक स्फोटकांसह अटक केली आहे.

ताज्या बातम्या