scorecardresearch

हेल्थ न्यूज डेस्क

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

camel flu
विश्लेषण: FIFA वर्ल्ड कपवर करोनापेक्षाही घातक अशा ‘कॅमल फ्लू’चं संकट, WHO चा इशारा; मात्र या आजाराची लक्षणं काय?

या विषाणूचा संसर्ग झालेल्यांमधील मृत्यूदर हा ३५ टक्के इतका असून या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही

Almonds Can Cause Huge Problem in 4 Situations How Much Nuts Are Okay To eat in One Day Lifestyle Health news
बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?

Almond Side Effects: तज्ज्ञांच्या माहितीनुसार काही आजारात बदाम हा एखाद्या विषारी घटकाप्रमाणे शरीरात काम करू शकतो. हे आजार कोणते व…

high blood sugar control tips
मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात ‘या’ चुका अजिबात करू नका; नाहीतर दिवसभर Blood Suagr वाढलेली राहील

Breakfast mistakes: मधुमेहाच्या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचा नाश्त्यात समावेश करावा, रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

Side Effect of Raisins Can Work Like Poison in Body Should we Soak Black Raisins Before Eating How it Affects Blood
‘या’ तीन आजारांमध्ये मनुके ठरतात तुमचे शत्रू! डॉक्टरांकडून जाणून घ्या काळे मनुके भिजवून खावे की सुके?

Side Effect of Raisins: मनुक्यांचे सेवन अनेकांच्या शरीराला अपायकारक ठरण्याचे कारण काय व नक्की कोणी, कसे व किती प्रमाणात मनुके…

Moong Dal Is Very Dangerous For 8 diseases Blood Pressure Blood Sugar breathing can stop read expert advice
मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Moong Dal side effect: नॅचरोपॅथी ,एमपीपीएससी इन नॅचरोपॅथीच्या डॉक्टर शालिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार काही आजारात मुगडाळ ही ऍलर्जी वाढवण्याचे काम…

cough and cold home remedies
डोळ्यातून पाणी येणे, नाक बंद होणे आणि कोरड्या खोकल्यापासून आता सुटका मिळवा; वापरा फक्त ‘या’ ४ आयुर्वेदिक औषधी

Dry Cough Home Remedies: तज्ज्ञांच्या मते, स्वयंपाकघरात असलेल्या काळ्या मिरीच्या सेवनाने खोकला आणि घसा दुखण्यापासून आराम मिळतो.

monkeypox new name
Monkeypox संदर्भात WHO ची मोठी घोषणा! आतापासून ‘हे’ असेल मंकीपॉक्सचं नवीन नाव, त्वरित वापरण्याचे केले आवाहन

Monkeypox Renamed as Mpox: आतापासून ‘हे’ असेल मंकीपॉक्सचं नवीन नाव, जाणून घ्या..

pizza and burger health news
सावधान! पिझ्झा-बर्गर खाताय, तुम्हाला कर्करोग होऊ शकतो, जाणून घ्या त्यामागचं कारण प्रीमियम स्टोरी

अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचं सेवन केल्यामुळं २९ टक्के पुरुषांना या गंभीर आजाराचा फटका बसल्याचं संशोधनाच्या माध्यमातून समोर आलं आहे.

internal bleeding
Internal Bleeding: शरीरातील अंतर्गत रक्तस्त्राव एक मोठी समस्या बनू शकते; वेळीच जाणून घ्या याची लक्षणे, कारणे आणि उपचार

शरीरातील अंतर्गत रक्तस्त्राव ही एक मोठी समस्या आहे. यावर वेळीच उपचार करणे गरजेचं आहे..

Can Increase threat of Blood Pressure Heart Attack Kidney Stone Watch Side Effect of Kaju For Three diseases
‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला

Bad Side Effects of Cashews: रिकाम्या पोटी चुकूनही काजूचे सेवन करू नये. असे कोणते आजार आहेत ज्यात काजूच्या सेवनाने धोका…

लोकसत्ता विशेष