
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राज्यपालांची नियुक्ती केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राज्यपालांची नियुक्ती केली.
बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांच्यामध्ये समेट घडवून आणला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबईत प्रभारी एच. के. पाटील काँग्रेसमधील ज्येष्ठ…
केंद्र सरकारला सहकार्य करून अदानी समूहाच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणावी, अशी व्युहरचना विरोधकांकडून आखली जात आहे. मात्र, भारत राष्ट्र समिती…
अदानी प्रकरण हा ‘सूटबूट की सरकार’ नंतर केंद्र सरकारला मिळलेला सर्वात मोठा दणका ठरू शकतो.
सर्वेक्षणानुसार भाजपसह ‘एनडीए’चे संख्याबळ ३०७ असेल. ‘एनडीए’मध्ये फक्त भाजपची ताकद उरलेली असेल.
नवमध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग या सगळय़ांना कुठल्या ना कुठल्या कारणांसाठी काँग्रेस आघाडीचे सरकार नको होते.
या यात्रेला बदनाम करण्यात भाजप कमी पडला, सर्व प्रकारच्या ट्रोलला ही यात्रा पुरून उरली, हेही दिसून आले.
दिल्ली, मुंबई या महानगरांमध्ये जीओ, एअरटेल या खासगी भ्रमणध्वनी सेवा कंपन्यांनी ‘५ जी’ सेवा पुरविण्यास सुरूवात केली असताना सरकारी कंपनी…
‘भारत जोडो’ यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपने ३०० जणांचा चमू बनवलेला आहे. भाजपविरोधात असा चमू उभा करण्याएवढे पैसे आमच्याकडे नाहीत. -…
हिंदूत्व, राममंदिर या भाजपच्या मुद्दय़ांवर भाजपने कधी बोलायचे हे काँग्रेसमुळे ठरू लागल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या त्रिपुरातील वक्तव्यातून दिसले.
‘भारत जोडो’ यात्रेच्या अंतिम टप्प्यासाठी, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी केली असून सुरक्षेच्या दृष्टीने तिथल्या प्रशासनाशीही संवाद साधण्यात आला आहे.
विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व काँग्रेसेतर नेत्याकडे द्यायचे असेल तर दीडशे दिवसांच्या पदयात्रेचा खटाटोप कशासाठी?