प्रबोध देशपांडे
गोवंशाच्या कोंडवाडय़ातील रवानगीचा गोरक्षण संस्थांना भरुदड
व्यवसाय उभारणी शक्य

वीज निर्मितीच्या राखेची विल्हेवाट लावण्याचा पेच
विविध उपाययोजना राबविण्यात येऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

‘अकोला पॅटर्न’ला मोठा धक्का!
भारिप-बहुजन महासंघाची स्थापना उपेक्षित बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी झाली.

राज्यात मुद्रा योजनेची गती मंदावली
देशातील महत्त्वाकांक्षी पंतप्रधान मुद्रा योजनेची महाराष्ट्रात गती मंदावली आहे.
महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी ‘नॅक’ची जुलैपासून नवीन कार्यप्रणाली
‘आयसीटी’च्या आधारावर मूल्यांकन होणार

अकोल्यात भाजपची लाट
अकोला महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे.

बहुमताच्या समीकरणासाठी नेत्यांची धडपड
अकोला महापालिका निवडणुकीत येथे भाजप विरुद्ध इतर पक्ष, असे चित्र निर्माण झाले आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेत चौरंगी लढतीचा फायदा कोणाला?
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
बंडखोरीमुळे अकोल्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
अकोला महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अकोल्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली.

बुलढाण्यात कॉँग्रेसची अग्निपरीक्षा
शिवसेना व भाजपला आतापर्यंत बुलढाणा जिल्हा परिषदवर सत्ता मिळवता आली नाही.

हस्तांतर योजनेआडून मद्यविक्री दुकाने वाचवण्याची भाजपची धडपड
अकोला महापालिकेतील प्रकार; विरोधामुळे ठराव रद्द करण्याची नामुष्की

अमरावती ते गुजरात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची प्रतीक्षा
करारानुसार डिसेंबर २०१२ पर्यंत ८० टक्के जमीन अधिग्रहण करणे आवश्यक होते.
पीएच.डी.चा कालावधी आता पदोन्नतीसाठी ग्राह्य़ धरणार
पीएच.डी. संशोधनाचा कालावधी शिक्षकीय अनुभव ठरणार आहे.

विदर्भातील निम्मी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे मदतीपासून वंचित
केंद्र व राज्य सरकारने पॅकेज व अन्य योजना राबवूनही त्या कमी झालेल्या नाहीत.

कोटय़वधींचा निधी गेला कुठे?
पश्चिम वऱ्हाडातील बहुतांश प्रकल्पांची कामे रखडल्यामुळे सिंचनाचा प्रश्न कायम आहे
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘ईबीसी’ची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
विद्यार्थ्यांचा निकाल अद्ययावत करण्यात महाविद्यालयांची कुचराई
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जीवदानासाठी ‘ईबीसी’चा खटाटोप?
अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त जागांचा प्रश्न राज्यात गंभीर झाला आहे.
‘कर्ज वसुली करा, थकीत वेतन घ्या’
सन १९३५ मध्ये सहकारी कायदा १९६० च्या कलम ११२ नुसार भूविकास बॅँकेची स्थापना करण्यात आली होती