
अनेक ठिकाणी सोयीस्कर आघाडय़ा ; मराठवाडा पालिका निवडणूक
अनेक ठिकाणी सोयीस्कर आघाडय़ा ; मराठवाडा पालिका निवडणूक
अन्नधान्य महाग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
न्यायालयांकडून मार्गदर्शन करण्याच्या सूचना
मराठवाडय़ात आजच्या तारखेत १०२८ कामांवर ६ हजार ९१० मजूर आहेत.
विशेषत: मराठवाडय़ातील मुस्लीमबहुल शहरांवर पक्षाची भिस्त आहे.
औरंगाबादमध्ये पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार खरे यांच्यामधील वैर सर्वश्रुत आहे.
नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
नियोजनातील या अनियमिततेवर सिंचनविषयक विशेष चौकशी समितीने आक्षेप घेतले होते.
देशभरात गुजरात, तामिळनाडू आणि नव्याने तेलंगणा राज्यात पाणीग्रीड योजना हाती घेण्यात आली आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.