ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

Monkey attacked a girl viral video om Instagram
Video: मंदिर परिसरात तरुणीच्या अंगावर चढली माकडं, तरुणीच्या झिंज्या उपटल्या अन्…

माकडांसोबत खेळ करणाऱ्या तरुणीच्या माकडांच्या टोळीने डोक्यावर चढून झिंज्या उपटल्या, पाहा व्हिडीओ.

Eagle sky view viral video on twitter
Video: बर्फाळ प्रदेशात गरुडाला भरली हुडहुडी, पंखांना लावलेल्या कॅमेरात बर्फाचा आख्खा डोंगरच झाला कैद

पंखांना कॅमेरा लावल्यानंतर गरुडाने थेट बर्फाळ प्रदेशातच भरारी घेतली, सुंदर व्हिडीओ एकदा पाहाच.

Winter viral video
Video: थंडीपासून बचाव करण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, अंगावर इतके कपडे घातले की मोजणाराही थक्क झाला

या व्हिडीओतील तरुणाने इतके कपडे घातले आहेत की, ते मोजायला तब्बल एका मिनिटाहून अधिक वेळ लागला आहे

Video Wife Ran Away 35 Times Killed Own Daughter Left two children Husband Says Give me Money Donation Shocking Viral
Video: बायको ३५ वेळा पळून गेली; २ लेकरांसह थंडीत उभा बाप, म्हणाला, “भीक द्या नाहीतर..”

Shocking Viral Video: पोलिसांनी तिला समजवून पुन्हा घरी पाठवलं त्याच वेळी त्यांना दुसरी मुलगी झाली. जिच्या जन्मानंतर १५ दिवसांनी या…

Ratan tata instagram post
“आम्हा दोघांमध्ये तेव्हा दुसरं कुणीच…,” रतन टाटा यांनी खास व्यक्तीसह शेअर केला फोटो

उद्योग विश्वात आपली अनोखी छाप पाडणारे रतन टाटा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात.

Huge python attack viral video on Instagram
बापरे! जमिनीत सापडला २० फुटांचा महाकाय अजगर, चक्क बुलडोझरलाच घातला विळखा, पाहा थरारक Video

२० फुटांच्या अजगराने थेट बुलडोझरवर हल्ला चढवला, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ.

Dance clip goes viral
Video : उघडा होऊन विचित्र डान्स करणाऱ्याला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “आधी जेव नाहीतर…”

व्हिडीओतील व्यक्ती अंगावरील कपडे काढून केवळ लुंगीवर विचित्र डान्स करताना दिसत आहे

Video Women Carries Huge Tiger on Shoulder Tries To Feed Him Milk But Shocking Turn Of Event Viral Clip Trending
Video:हिमंत की वेड? वाघाला खांद्यावर घेत ‘ती’ शौर्य दाखवायला गेली, त्याचं वजन इतकं जास्त की क्षणात..

Shocking Video Viral: जेव्हा वाघ महिलेच्या खांद्यावर आपले पुढचे दोन पाय ठेवून उभा राहतो तेव्हा..

dog stops bride during bidaai viral video on Instagram
Video: सासरी निघालेल्या नवरीला थांबवलं, कुत्र्याचं प्रेम पाहून नवरीही ढसाढसा रडली, ‘हा’ क्षण नेटकऱ्यांची मनं जिंकतोय

कुत्र्याचा जिव्हाळा पाहून भर लग्नमंडपातच नवरीला रडू कोसळलं, व्हिडीओनं लाखो नेटकऱ्यांना थक्क केलं.

Man Drinks Alcohol
Viral Video: दारुड्यांचा नादखुळा; भररस्त्यात गाडीच्या छतावर चढून बनवले पेग…

आजकाल अनेकजण आपले रील किंवा व्हिडिओ व्हायरल व्हावा यासाठी वेगवेगळे स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात

Police arrested thief viral news
मास्क म्हणून चोराने तोंडाला बांधली महिलेची अंतर्वस्त्र, या ठिकाणी घडला धक्कादायक प्रकार, पोलिसांना खबर लागली अन्…

मास्क म्हणून एका चोराने तोंडाला बांधली महिलेची अंतर्वस्त्र, त्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या