Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: एक तोळा सोन्याचा दर ४८ हजाराहून अधिक; चांदीही झाली महाग; जाणून घ्या आजचा भाव)
शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर ११०.०८ ९२.७२ अकोला ११०.०७ ९२.५५ अमरावती १११.०८ ९३.९० औरंगाबाद १११.७० ९३.८३ भंडारा ११०.८८ ९३.५० बीड १११.४७ ९३.९४ बुलढाणा ११०.०६ ९३.६७ चंद्रपूर ११०.११ ९३.४५ धुळे ११०.२५ ९२.५१ गडचिरोली ११०.७७ ९३.५६ गोंदिया १११.५८ ९४.१२ बृहन्मुंबई ११०.१६ ९४.२९ हिंगोली ११०.०७ ९३.८४ जळगाव ११०.०९ ९३.५१ जालना ११०.०९ ९४.५९ कोल्हापूर ११०.१३ ९२.७७ लातूर १११.४४ ९४.०२ मुंबई शहर १०९.९८ ९४.१४ नागपूर १०९.७१ ९३.०९ नांदेड १११.७७ ९४.९९ नंदुरबार १११.२१ ९३.९५ नाशिक १०९.८८ ९२.६५ उस्मानाबाद ११०.५० ९३.७० पालघर ११०.४७ ९२.५१ परभणी ११२.७१ ९५.५५ पुणे १०९.७३ ९२.४२ रायगड ११०.५३ ९२.८९ रत्नागिरी ११०.५४ ९४.२८ सांगली ११०.४९ ९२.४७ सातारा १११.२१ ९३.१६ सिंधुदुर्ग १११.६५ ९४.३९ सोलापूर ११०.३५ ९३.०२ ठाणे ११०.१२ ९२.२८ वर्धा १०९.९१ ९२.६७ वाशिम ११०.८० ९३.३२ यवतमाळ १११.६४ ९४.११