24 January 2020

News Flash

भविष्य : दि. २४ ते ३० जानेवारी २०२०

चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे शिक्षक, प्राध्यापक, सल्लागार यांना विशेष लाभ होतील.

राशिभविष्य : दि. १७ ते २३ जानेवारी २०२०

रवी-चंद्राच्या केंद्रयोगामुळे संघर्ष करून गोष्टी साध्य कराव्या लागतील.

राशिभविष्य : दि. १० ते १६ जानेवारी २०२०

चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे सल्लागाराची भूमिका चांगली पेलाल.

राशिभविष्य : दि. ३ ते ९ जानेवारी २०२०

चंद्र-हर्षलच्या युतीयोगामुळे आपल्या स्वतंत्र विचारांना पुष्टी मिळेल.

राशिभविष्य : दि. २७ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२०

मेष : रवी-गुरूच्या युतीयोगामुळे महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढेल.

राशिभविष्य : दि. २० ते २६ डिसेंबर

रवी व चंद्र या महत्त्वाच्या ग्रहांच्या लाभ योगामुळे अधिकार व मानसन्मान चालून येतील.

राशिभविष्य : दि. १३ ते १९ डिसेंबर २०१९

चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे मनाची एकाग्रता कमी होईल.

राशिभविष्य : दि. ६ ते १२ डिसेंबर

चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे मित्र-परिवाराच्या समस्या सोडवाल.

दि. २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१९

चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे विचारांच्या लगामाने भावनांना आवर घालावा लागेल.

राशिभविष्य : दि. २२ ते २८ नोव्हेंबर २०१९

मंगळ-हर्षलच्या प्रतियोगामुळे धडाडी व उत्साह वाढेल.

राशिभविष्य : दि. १५ ते २२ नोव्हेंबर २०१९

चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे अनावश्यक खर्च वाढेल. कामात चिकाटी राखून ठेवणे आवश्यक!

भविष्य : दि. ८ ते १४ नोव्हेंबर

गरजूंना मार्गदर्शन कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल.

राशिभविष्य : दि. १ ते ७ नोव्हेंबर

जोडीदारासह थोडे जुळवून घ्यावे लागेल.

राशिभविष्य : दि. ११ ते १७ ऑक्टोबर २०१९

मंगळ-हर्षलच्या षडाष्टक योगामुळे धाडसी, साहसी विचार कराल.

राशिभविष्य : दि. ४ ते १० ऑक्टोबर २०१९

तंत्रज्ञानाचा व्यावहारिक पातळीवर उपयोग करून नाव कमवाल.

राशिभविष्य : दि. २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१९

शनी-चंद्राच्या लाभयोगामुळे नेहमीपेक्षा थोडा जास्त विचार करून पुढचे पाऊल टाकाल.

राशिभविष्य : दि. २० ते २६ सप्टेंबर २०१९

चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे हाती घेतलेले काम व जबाबदारी धडाडीने पार पाडाल.

राशिभविष्य : दि. १३ ते १९ सप्टेंबर २०१९

रवी-प्लुटोच्या नवपंचम योगामुळे मेहनतीचे फळ मिळेल.

राशिभविष्य : दि. ६ ते १२ सप्टेंबर २०१९

बुध-नेपच्यूनच्या प्रतियोगामुळे बुद्धीला कल्पकतेची जोड मिळेल.

राशिभविष्य – दि. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०१९

रवी-हर्षलच्या नवपंचम योगामुळे रविच्या कर्तृत्वाला हर्षलाची तडफदार भूमिका साहाय्यकारी ठरेल.

राशिभविष्य : दि. २३ ते २९ ऑगस्ट २०१९

शनी-चंद्राच्या प्रतियोगामुळे आत्मविश्वास ढळू शकेल.

राशिभविष्य : दि. १६ ते २२ ऑगस्ट २०१९

चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे धाडस व साहस दाखवाल.

राशिभविष्य : दि. ९ ते १५ ऑगस्ट २०१९

शुक्र-नेपच्यूनच्या षडाष्टक योगामुळे वैचारिक संघर्ष वाढतील.

राशिभविष्य : दि. २६ जुलै ते १ ऑगस्ट २०१९

मनात नसताना बऱ्याच गोष्टींना होकार द्यावा लागेल.

Just Now!
X