* ‘इस्रो’मध्ये प्रशासन अधिकारी म्हणून संधी- उपलब्ध जागांची संख्या २.
संदर्भ- http://www.isro.gov.in हे संकेतस्थळ. संपर्क- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर
* नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रॉफिजिक्स (टाटा मूलभूत संशोधन संस्थेअंतर्गत असणाऱ्या), पुणे येथे प्रशासन प्रशिक्षार्थी म्हणून संधी
उपलब्ध जागांची संख्या २. वयोमर्यादा २८ वर्षे.
संदर्भ- नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्सचे संकेतस्थळ http://www.ncra.tifr.res.in अथवाhttp://tinyurl.com/ ncra16-15.
संपर्क- साध्या टपालाने अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, एनसीआरए- टीआयएफआर, पोस्ट बॅग ३, गणेश खिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे- ४११००७.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर
* नौदलाच्या शैक्षणिक व लॉजिस्टिक्स विभागात संधी-
संदर्भ- भारतीय नौदलाचे संकेतस्थळ http://www.joinindiannavy.gov.in संपर्क- साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ०४, आर. के. पुरम् पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली- ११००६६. अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर
* कर्मचारी भविष्य निधी संघटना, पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या सेवाविषयक संधी
संदर्भ- कर्मचारी भविष्य निधी संघटना, पुणेचे दूरध्वनी क्र. ०२०- २६४०२१५९ अथवा संकेतस्थळ- http://www.epfindia.gov.in
संपर्क- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर
* संरक्षण मंत्रालयांतर्गत सीनिअर क्वालिटी अॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट, मुंबई येथे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना संधी
उपलब्ध जागा- २. वयोमर्यादा- २४ वर्षे.
संदर्भ- ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ ऑक्टोबर २०१६च्या अंकातील संरक्षण मंत्रालयाची जाहिरात अथवा दूरध्वनी क्र. ०२२- २५७८००५७ अथवा २५७८२१६९.
संपर्क- सीनिअर क्वालिटी अॅशुरन्स ऑफिसर, क्वालिटी अॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट (इलेक्ट्रॉनिक्स), डीजीक्यूए कॉम्प्लेक्स, लालबहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पू), मुंबई- ४०००८३.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑक्टोबर
* कमांड हॉस्पिटल, पुणे येथे आचारी म्हणून संधी.
संदर्भ- ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ ऑक्टोबर २०१६ च्या अंकातील कमांड हॉस्पिटल,पुणेची जाहिरात. संपर्क- कम्पाउंट, कमांड हॉस्पिटल, सदर्न कमांड, पुणे- ४११०४०. अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑक्टोबर
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली अंतर्गत पदवीधर इंजिनीअर्सच्या जागा-
उपलब्ध जागांची संख्या २४.संदर्भ- ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ ऑक्टोबर २०१६ च्या अंकातील जाहिरात अथवा http://www.nielit.gov.in/ हे संकेत स्थळ.संपर्क- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर
* पूर्व मध्य रेल्वेमध्ये आयटीआय अॅपरेंटिसशिपच्या संधी.
उपलब्ध जागा- ५०. वयोमर्यादा- २४ वर्षे.
संदर्भ- एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ ऑक्टोबर २०१६ च्या अंकातील पूर्व मध्य रेल्वेची जाहिरात.
संपर्क- वर्कशॉप पर्सोनेल ऑफिसर,ईस्ट- सेंट्रल रेल्वे, मेकॅनिकल वर्कशॉप, समस्तीपूर (बिहार) ८४८१०१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख-२० ऑक्टोबर
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
करिअर वृत्तांतचे हे नवे स्वरुप तुम्हाला कसे वाटले? या पानात तुम्हाला आणखी कोणते विषय हवे आहेत? कोणत्या करिअर्सविषयी वाचायला आवडेल हे आम्हाला नक्की कळवा. आम्ही वाट पाहतोय! career.vruttant@expressindia.com