Film City Mumbai 2022 Recruitment: फिल्म सिटी मुंबई (महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई) ने उपअभियंता रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे.पात्र उमेदवारांना http://www.filmcitymumbai.org या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फिल्म सिटी मुंबई भरती बोर्ड, मुंबई द्वारे जून २०२२ च्या जाहिरातीत एकूण ०१ रिक्त पदे जाहीर केली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १ जुलै २०२२ आहे.

पदाचे नाव : उपअभियंता.

रिक्त जागा: ०१ पदे.

नोकरी ठिकाण: मुंबई.

(हे ही वाचा: Bank Recruitment 2022: बँकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी; ‘असा’ करा अर्ज)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ जुलै २०२२

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जाचा करण्यासाठी ईमेल आयडी: filmcitycao@gmail.com