मध्य रेल्वे मुंबई (Central Railway Mumbai Division) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Recruitment 2021)या जारी करण्यात आल्या आहेत. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख २५, २६ आणि २७ नोव्हेंबर २०२१ असणार आहे.

या जागांसाठी भरती

पदव्युत्तर शिक्षक

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक

प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पदव्युत्तर शिक्षक – पात्र उमेदवाराचे संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – पात्र उमेदवाराचे संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

प्राथमिक शिक्षक – पात्र उमेदवाराचे संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

वेतन

पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) – २७,५०० रुपये प्रतिमहिना वेतन निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येईल.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) – २६,२५० रुपये प्रतिमहिना वेतन निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येईल.

प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) – २१,२५० रुपये प्रतिमहिना वेतन निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येईल.

कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

प्राचार्यांच्या दालनात, सेंट्रल रेल्वे माध्यमिक (ENG) शाळा आणि ज्युनियर कॉलेज कल्याण</p>

मुलाखतीची तारीख – २५, २६ आणि २७ नोव्हेंबर २०२१

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rrccr.com/ या लिंकवर क्लिक करा.