CIDCO Bharti 2023: शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेडने “कंपनी सचिव” पदाच्या रिक्त जागेसाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे. सिडकोच्या या भरतीसाठी आवश्यत शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) अंतर्गत “कंपनी सचिव” पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

सिडको भरती २०२३ –

पदाचे नाव – कंपनी सचिव

पद संख्या – एक

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कंपनी सचिव कायदा १९५६ अंतर्गत स्थापित आणि समाविष्ट केलेल्या कंपनी सचिवांच्या संस्थेचा सहयोगी किंवा सहकारी सदस्य असावा. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात अवश्य पाहावी.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

वयोमर्यादा – ४७ वर्ष.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक (कार्मिक), सिडको लि., सिडको भवन, दुसरा मजला, CBD बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जुन २०२३.

अधिकृत वेबसाईट – cidco.maharashtra.gov.in

पगार – पे मॅट्रिक्सचे लेव्हल s- २७ नुसार भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला १ लाख १८ हजार ५०० रुपये ते २ लाख १४ हजार १०० रुपयांपर्यंत पगार मिळणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज भरण्यासाच्या आणि पाठविण्याच्या अधिकच्या माहितीसाठी खालील PDF जाहिरात अवश्य पाहा-

https://drive.google.com/file/d/1JVcYyTFbx-Ine80rRM2xPod04K4Hsaaf/view?usp=sharing