Indian Navy SSC Officer Recruitment 2023: भारतीय नौदलात नोकरीची चागंली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२३ आहे. भारतीय नौदल एसएससी अधिकारी भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारतीय नौदल एसएससी अधिकारी भरती २०२३ –

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव –

एक्सिक्युटीव्ह ब्रँच-

  • SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर – ४०
  • एअर ट्रॅफिक कंट्रोलर – ८
  • नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर – १८
  • पायलट – २०
  • लॉजिस्टिक्स – २०

एज्युकेशन ब्रँच

  • एज्युकेशन – १८

टेक्निकल ब्रँच-

  • इंजिनिरिंग ब्रांच (जनरल सर्विस) – ३०
  • इलेक्ट्रिकल ब्रांच (जनरल सर्विस) – ५०
  • नेव्हल कन्स्ट्रक्टर – २०

शैक्षणिक पात्रता –

एक्सिक्युटीव्ह ब्रँच : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी/ ६० टक्केगुणांसह MBA/ B.Sc/ B.Com + फायनान्स/ लॉजिस्टिक/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट विषयात डिप्लोमा/ ६० टक्केगुणांसह MCA/ M.Sc (IT).

एज्युकेशन ब्रँच: ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात M.Sc/ B.E/ B.Tech/ M.Tech.

टेक्निकल ब्रँच : ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

अर्ज फी – अर्ज करण्यासाठी फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ७ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://www.indiannavy.nic.in/

अर्ज करण्याची लिंक – https://www.joinindiannavy.gov.in/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1W7GsdQFzQakW213zs9zjDNfns9IzrOaC/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.