Mumbai Port Trust Bharti 2023: मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई (MPT) येथे क्रीडा प्रशिक्षणार्थी पदांच्या काही जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) भरती मंडळ अंतर्गत एकूण ५४ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – क्रीडा प्रशिक्षणार्थी

एकूण पदसंख्या – ५४

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/19mXkzbQ0bYqjzXy6emopU1_CNPxf4r2L/view) या लिंकवरील मूळ जाहिरात अवश्य पाहा.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे.

अर्जाची पद्धत – ऑफलाईन.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

जे.टी. महासचिव, मुंबई बंदर प्राधिकरण स्पोर्ट्स क्लब, दुसरा मजला, रेल्वे व्यवस्थापकाची इमारत, रामजीभाई कमानी मार्ग, वसंत हॉटेल जवळ, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.mumbaiport.gov.in

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा करा अर्ज –

  • या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविणे गरजेच आ0हे.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया (https://drive.google.com/file/d/19mXkzbQ0bYqjzXy6emopU1_CNPxf4r2L/view) या लिंकवर दिलेली PDF जाहिरात बघावी.