Manmad Nagar Parishad recruitment 2024 : मनमाड नगर परिषदेत सध्या शहर समन्वयक [City Coordinator] या पदासाठी भरती सुरू आहे. या पदासाठी किती जागांवर भरती होणार आहे ते पाहा. तसेच अर्जाची अंतिम तारीख आणि शैक्षणिक पात्रेबद्दल जाणून घ्या.

Manmad Nagar Parishad recruitment 2024 : पदसंख्या

maharashtra teacher recruitment 2024 marathi news
शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर काय होणार?
iiser marathi news, iiser admission marathi news
‘आयसर’च्या प्रवेश प्रक्रियेत बदल… आता कशी होणार प्रवेश परीक्षा?
Election Commissions eye on the content of Paid News and Social Media here is Regulations
सावधान! ‘पेडन्यूज’ व ‘सोशल मीडिया’वरील मजकुरावर आयोगाची नजर, जाणून घ्या नियमावली
nitin gadkari wealth marathi news, nitin gadkari police cases marathi news
नितीन गडकरींची संपत्ती किती? जाणून घ्या फौजदारी प्रकरणे, कर्ज अन्…

मनमाड नगर परिषदेत शहर समन्वयक या जागेवर भरती सुरू आहे. त्यासाठी एकूण एक जागा रिकामी आहे.

Manmad Nagar Parishad recruitment 2024 – मनमाड नगर परिषद अधिकृत वेबसाइट –
https://nashik.gov.in/

Manmad Nagar Parishad recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1NL7In-7OMymryaohkH4zagIDJxMXe-a7/view

Manmad Nagar Parishad recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

शहर समन्वयक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खाली दिलेल्या क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.
१. बी.ई. किंवा बी.टेक.
२. बी. आर्क.
३. बी. प्लॅनिंग
४. बी.एस्सी

हेही वाचा : Navi Mumbai Jobs : केंद्रीय विद्यालय ओएनजीसीमध्ये ‘वॉक इन इंटरव्ह्यू’! जाणून घ्या मुलाखतीची तारीख

Manmad Nagar Parishad recruitment 2024 : वेतन

शहर समन्वयक पदावर निवड झालेल्या उमेदवारास ४५,०००/- रुपये वेतन असेल.

Manmad Nagar Parishad recruitment 2024 : अर्जाची प्रक्रिया

शहर समन्वयक या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्जाचा पत्ता – मनमाड नगर परिषद, मनमाड, जि. नाशिक
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्जासह आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे जोडली नसल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
इच्छुक उमेदवाराने अर्ज अंतिम तारखेआधी भरावा.
अर्जाची अंतिम तारीख ही ४ मार्च २०२४ अशी आहे.

इच्छुक उमेदवारास शहर समन्वयक या पदासाठी अधिक माहिती हवी असल्यास मनमाड नगर परिषदेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीसंबंधी अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.