Kendriya Vidyalaya Panvel recruitment : केंद्रीय विद्यालय ओएनजीसी – पनवेलअंतर्गत सध्या विविध रिक्त जागांवर, पदभरती करण्यात येत आहे. या नोकऱ्यांचे पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया कशी असेल पाहा.

Kendriya Vidyalaya Panvel recruitment : अर्ज प्रक्रिया

केंद्रीय विद्यालय ओएनजीसी – पनवेलमध्ये सध्या वेगवेगळ्या पदांवर भरती सुरू आहे.
नोकरीच्या शोधात आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शाळेमध्ये ”वॉक इन इंटरव्ह्यू’साठी जायचे आहे.
‘वॉक इन इंटरव्ह्यू’ जेथे आहे, त्या शाळेचा पत्ता- केंद्रीय विद्यालय ONGC, पनवेल, फेज-I रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य, पिन कोड- ४१०२२१.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

मुलाखतीला जाताना उमेदवाराने आवश्यक ती सर्व कागदपत्रे बरोबर ठेवणे आवश्यक आहे.
या इंटरव्ह्यूसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबद्दलची माहिती केंद्रीय विद्यालय ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर पाहावी. वेबसाइट बातमीखाली नमूद केलेली आहे.

हेही वाचा : Patbandhare Vibhag Recruitment 2024 : पाटबंधारे विकास महामंडळात ‘या’ पदासाठी नोकरीची संधी!

Kendriya Vidyalaya Panvel recruitment – अधिसूचना –
https://ongcpanvel.kvs.ac.in/sites/default/files/Walk%20in%20Interview%20for%20session%202024-25.pdf

Kendriya Vidyalaya Panvel recruitment : रिक्त पदांची नावे

[PGT शिक्षक]

भौतिकी शिक्षक
रसायन विज्ञान शिक्षक,
गणित शिक्षक
जैवविज्ञान शिक्षक
अर्थशास्त्र शिक्षक
वाणिज्य शिक्षक
हिंदी शिक्षक
संगणक विज्ञान शिक्षक,
इंग्रजी शिक्षक

[TGT शिक्षक]

गणित शिक्षक
विज्ञान शिक्षक
हिंदी शिक्षक
संस्कृत शिक्षक
इंग्रजी शिक्षक
सामाजिक विज्ञान शिक्षक
संगणक प्रशिक्षक

वरील पदांसाठीच्या वॉक इन इंटरव्ह्यूची तारीख २८ फेब्रुवारी २०२४ अशी आहे.

प्राथमिक शिक्षक [PRT]

डॉक्टर
नर्स
कौन्सिलर
क्रीडा प्रशिक्षक
कला व हस्तकला प्रशिक्षक
संगीत आणि नृत्य प्रशिक्षक
जर्मन भाषा शिक्षक
योगा शिक्षक
कार्यालय लिपिी

वरील सर्व पदांच्या वॉक इन इंटरव्ह्यूची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ अशी ठेवण्यात आलेली आहे.

केंद्रीय विद्यालय, ओएनजीसीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, खाली दिलेल्या केंद्रीय विद्यालय, ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Kendriya Vidyalaya Panvel recruitment – केंद्रीय विद्यालय, ओएनजीसी अधिकृत वेबसाइट –
https://ongcpanvel.kvs.ac.in/

तसेच वरील नमूद केलेल्या पदांसंदर्भात उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास नोकरीची अधिसूचना वाचावी. नोकरीसंदर्भात अधिसूचना वर नमूद केलेली आहे.