11 August 2020

News Flash

अफझल गुरू शहीद असेल तर हणमंतप्पांना काय म्हणायचे; कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा सवाल

योगेश्वर दत्त यांनी ही कविता फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्या अटकेवरून सरकार विरुद्ध संघटनेतील विद्यार्थी व डावे पक्ष यांच्यातील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) देण्यात आलेल्या देशद्रोही घोषणांच्या पार्श्वभूमीवर भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने फेसबुकवर कवितेच्या माध्यमातून मनातील भावनांना वाट करून दिली. हे कशाप्रकारचे भाषण स्वातंत्र्य आहे, जिथे लोक भारतमातेचा अपमान करतात? अफझल गुरू शहीद असेल तर मग लोकांनी हणमंतप्पांना काय म्हणायचे, असे सवाल योगेश्वर दत्तने या कवितेच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. योगेश्वर दत्त यांनी ही कविता फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ५८ हजारांहून अधिक लाईक्स या पोस्टला असून, ८ हजारांहून अधिक जणांनी पोस्ट शेअर केली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्या अटकेवरून सरकार विरुद्ध संघटनेतील विद्यार्थी व डावे पक्ष यांच्यातील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे.

गजनी का है तुम में खून भरा
जो तुम अफजल के गुण गाते हो,
जिस देश में तुमने जनम लिया
उसको दुश्मन बतलाते हो !

भाषा की कैसी आजादी
जो तुम भारत मां का अपमान करो,
अभिव्यक्ति का ये कैसा रूप
जो तुम देश की इज्जत नीलाम करो !

अफजल को अगर शहीद कहते हो
तो हनुमनथप्पा क्या कहलाएगा,
कोई इनके रहनुमाओं का
मजहब मुझको बतलाएगा !

अपनी मां से जंग करके
ये कैसी सत्ता पाओगे,
जिस देश के तुम गुण गाते हो
वहां बस काफिर कहलाओगे !

हम तो अफजल मारेंगे
तुम अफजल फिर से पैदा कर लेना,
तुम जैसे नपुंसकों पर
भारी पड़ेगी ये भारत सेना !

तुम ललकारो और हम ना आएं
ऐसे बुरे हालात नहीं
भारत को बर्बाद करो
इतनी भी तुम्हारी औकात नहीं !

कलम पकड़ने वाले हाथों को
बंदूक उठाना ना पड़ जाए,
अफजल के लिए लड़ने वाले
कहीं हमारे हाथों ना मर जाएं !

भगत सिंह और आज़ाद की इस देश में कमी नहीं,
बस इक इंकलाब होना चाहिए,
इस देश को बर्बाद करने वाली
हर आवाज दबनी चाहिए !

ये देश तुम्हारा है ये देश हमारा है,
हम सब इसका सम्मान करें,
जिस मिट्टी पर है जनम लिया
उसपे हम अभिमान करें !

जय हिंद !

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2016 3:20 pm

Web Title: jnu protests if afzal guru a martyr who is hanumanthappa asks yogeshwar dutt
टॅग Yogeshwar Dutt
Next Stories
1 ‘माझ्याकडे बंदूक असती तर त्याला मी गोळीही मारली असती’
2 अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार- व्यंकय्या नायडू
3 टागोरांनी नव्हे एका पत्रकाराने बापूंना दिली ‘महात्मा’ उपाधी?
Just Now!
X