18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

रेल्वे अर्थसंकल्प २०१३: महाराष्ट्राच्या वाट्याला १२ एक्स्प्रेस गाड्या

लोकसभेत मंगळवारी सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी ६७ नव्या एक्स्प्रेस गाड्या

नवी दिल्ली | Updated: February 26, 2013 5:05 AM

लोकसभेत मंगळवारी सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी ६७ नव्या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. यापैकी खालील गाड्या महाराष्ट्रातून जाणार आहेत.

– अजनी (नागपूर) – लोकमान्य टिळक टर्मिनस – आठवड्यातून एकदा – मार्गे हिंगोली

– वांद्रे टर्मिनस – रामनगर एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे मथुरा, कानपूर

– वांद्रे टर्मिनस – जैसलमेर एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे जोधपूर

– वांद्रे टर्मिनस – हिसार एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे अहमदाबाद

– वांद्रे टर्मिनस – हरिद्वार एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे बलसाड

– हजरत निजामुद्दीन – मुंबई एसी एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे भोपाळ

– हुबळी – मुंबई एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे मिरज

– काकिनाडा – मुंबई एक्स्प्रेस – पंधरा दिवसांतून एकदा

– लोकमान्य टिळक टर्मिनस – कोचूवेल्ली एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा

– मुंबई – सोलापूर एक्स्प्रेस – आठवड्यातून सहा दिवस – मार्गे पुणे

– निजामाबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस – आठवड्यातून एकदा

– पुरी – शिर्डी एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे रायपूर, नागपूर

पॅसेंजर गाडी

मडगाव – रत्नागिरी – दररोज

First Published on February 26, 2013 5:05 am

Web Title: railway budget 2013 new express trains in maharashtra