पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा मुद्दा उकरून काढला. सचिव पातळीवरील चर्चा रद्द करून भारताने सर्व प्रलंबित मुद्दय़ांवर चर्चा करण्याची आणखी एक संधी गमावली असल्याचाही ठपका त्यांनी ठेवला. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तान केव्हाही तयार आहे, असे त्यांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
शरीफ यांचे पुन्हा काश्मीर तुणतुणे
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा मुद्दा उकरून काढला.

First published on: 27-09-2014 at 05:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharif rakes up kashmir issue at unga says disappointed over cancellation of talks by india