संसदेचे आज, सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. पहिलाच अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोदी सरकारला तीव्र विरोधाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक झाली. विरोधी पक्षांच्या सर्व मुद्दय़ांची दखल घेतली जाईल असे आश्वासन मोदी यांनी या बैठकीत दिले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2015 रोजी प्रकाशित
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
संसदेचे आज, सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. पहिलाच अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोदी सरकारला तीव्र विरोधाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

First published on: 23-02-2015 at 03:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget session today