हिट अँड रन प्रकरणातून बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष मुक्तता केल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर नेटिझन्सने नाराजी व्यक्त केली. तर सलमानच्या काही चाहत्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत देखील केले.
सलमानने नाही, त्याच्या चालकानेही नाही मग पदपथावर झोपलेल्यांना नक्की कुणी चिरडलं? असा सवाल नेटिझन्सने उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणात कुणीच दोषी नसेल तर मग ती कार भारतातील पहिली चालकविरहीत कार होती का? असाही उपरोधिक सवाल नेटिझन्सने उपस्थित केला. एका नेटिझन्सने तर सलमानच्या कारनेच मद्यपान केले होते. कारच्या टाकीत त्या दिवशी जरा जास्तच डिझेल गेल्याने अपघात झाला. पोलिसांनी सलमानच्या कारवर आरोपपत्र दाखल करायला हवे, असा उपरोधिक सल्ला देऊ केला.
आजच्या निकालानंतर सलमानचा ‘प्रेम रतन घर जायो’ असा नवा चित्रपट येणार असल्याचे सांगत एका नेटिझन्सने तर चित्रपटाचा पोस्टर तयार करून पोस्ट केला आहे. तर एकाने ‘नो शेव्ह नोव्हेंबर’च्या सेलिब्रेशनंतर सलमान आता ‘नो जेल डिसेंबर’ महिना सेलिब्रेट करणार असल्याचे म्हटलं आहे.
What has the world come to ! Today #SalmanVerdict is out and ironically 10th December also marks the #WorldHumanRightDay.
— I Love Siliguri (@ILoveSiliguri) December 10, 2015
If not salman then who was driving the car? Iss Unsolved mystery ko sirf ACP Pradyuman hi solve kar sakte he 😉 #SalmanVerdict — Desidarruuu (@desidarruuu) December 10, 2015
#SalmanVerdict as we already know the car was drunkerd,,,and our hero is absolutely innocent
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— the one (@shekhar_2013) December 10, 2015
The car was drunk, had too much diesel, it caused the accident ! The police should have filed FIR against the car !! #SalmanVerdict
— Sachin (@SachinmOfficial) December 10, 2015
#SalmanKhan‘s latest release gets an update after #SalmanVerdict (satire) pic.twitter.com/M7fexSvD2y
— Newsflicks (@newsflicks) December 10, 2015
Salman didn’t kill them, driver didn’t kill them! Then who killed them? John Cena???? #salmanverdict
— Dilwala Doctor (@iamthemaulik) December 10, 2015