राष्ट्रवादीतील फुटलेला गट, अजित पवारांची भूमिका, पंतप्रधान मोदींकडून केली जाणारी वैयक्तिक टीका, लोकसभेचं आव्हान, इंडिया आघाडीतील पंतप्रधानपदाचा चेहरा, कृषी धोरण अशा विविध विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये सविस्तर भूमिका मांडली.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी विविध मुद्द्यांना स्पष्ट शब्दांत उत्तरं दिली आहेत.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Praful Patel Sharad Pawar
“होय, मी २००४ सालापासूनच…”, शरद पवारांचा दावा प्रफुल्ल पटेलांना मान्य; म्हणाले, “आमचा सतत अपमान…”
Devendra Fadnavis Uddhav Thackeray
“…तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
sharad pawar praful patek
“प्रफुल्ल पटेल म्हणायचे निवडणुकीत आपला पक्ष टिकणार नाही, त्यामुळे…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते २००४ सालीच…”
What Sharad Pawar Said About Uddhav Thackeray ?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? शरद पवारांनी सांगितली ठाऊक नसलेली घडामोड, म्हणाले, “मी त्यावेळी..”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…