News Flash

निर्भया हेल्पलाइन

रेल्वेने स्त्रियांच्या सुरक्षेसंदर्भात हेल्पलाइन सुरू केली आहे.

रेल्वेने स्त्रियांच्या सुरक्षेसंदर्भात हेल्पलाइन सुरू केली आहे. त्या हेल्पलाइनचे नाव ‘निर्भया हेल्पलाइन’ असे आहे. ९८३३३१२२२२ या ‘व्हॉट्स अप’च्या क्रमांकावर स्त्री प्रवाशांनी संपर्क साधून त्यांना प्रवासादरम्यान सुरक्षेसंबंधात येणाऱ्या अडचणी, अनुभव कळवायचे. या क्रमांकावर त्या छायाचित्रं, व्हिडीओ क्लीप्स सुद्धा पाठवू शकतात. हा क्रमांक पोलीस मुख्यालयाला जोडण्यात आला आहे, त्यामुळे संकटग्रस्त स्त्रियांना तातडीने मदत मिळते.

– पोलीस कंट्रोल रूम, सी.बी.डी., बेलापूर – ७७३८३६३८३६, ७७३८३९३८३९.
– मुंबई पोलीस इंफोलाइन – २२६२१८५५, ७७३८१३३१३३.
–  महिला तक्रार निवारण केंद्र, ठाणे – २५४२४४४४.
–  वुमेन्स हेल्पलाइन, अणुशक्ती नगर – १०९२०
–  स्पेशल सेल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन फोर्ट, मुंबई – २२६२०१११, २२६२०११७.
–  महिला तक्रार निवारण केंद्र, नागपाडा, मुंबई – २३०८६६२४.
काही स्वयंसेवी संस्था किंवा खासगी संस्थासुद्धा स्त्रियांसाठी हेल्पलाइन्स चालवतात. त्यांचीही माहिती करून घेऊ.
–  वुमेन्स सेंटर – २६१४०४०३.
–  स्वाधार, गोरेगाव, मुंबई – २८७२०६३८.
–  महाराष्ट्र महिला परिषद, चेंबूर, मुंबई – २५२२२६५४.
–  एस.एम.एस. हेल्पलाइन फॉर वुमेन, भाईंदर -९१६७००२२९९.
–  दिलासा डिपार्टमेंट, वांद्रे, मुंबई – ९८२०७०२५३४.
–  स्पेशल सेल फॉर वुमेन अँड चिल्ड्रेन, वाशी – २७५८०२५५.
–  एफ.आय.सी.सी.आय. लेडीज ऑर्गनायझेशन, वरळी – २४९६८०००, ९९२०३२८५६४.
–  सहेली ग्रुप, वांद्रे, मुंबई – ९९६७९०३८२१.
–  जागृत मुंबईकर, दादर – ३९८८३४३४.
–  मार्वे महिला विकास केंद्र, मार्वे – ९३२३९४४७६६.
–  भारतीय स्त्री शक्ती, वाकोला, मुंबई – २६६५४०४१.
–  स्त्री-शक्ती केंद्र, ग्रँट रोड, मुंबई – ३२६८३७३१.
– पॉईंट ऑफ व्ह्णू, वांद्रे, मुंबई – ६५७२७२५२, २६४०४१६२.
–  प्रगती केंद्र, वरळी, मुंबई – २४९००००५.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 1:01 am

Web Title: nirbhaya helpline number
Next Stories
1 स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी..
2 मैत्र जीवांचे
Just Now!
X