scorecardresearch

Page 198 of कोल्हापूर

कोल्हापूर डीफॉल्ट स्थान सेट करा
कोल्हापुरात महिला आयपीएसवर रोखले पिस्तूल; माजी उपमहापौर पतीच्या मटका अड्ड्यावर छापा

शर्मा या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह जवळच असलेल्या मुल्ला यांच्या घरात गेल्या. त्यावेळी काही तरुणांनी पोलिसांवर हल्ला चढवला.

राजू शेट्टींचे कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन; अंबाबाईचे दर्शन घेऊन निवडणूक अर्ज दाखल

यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडलेले राजू शेट्टी अर्ज दाखल करण्यासाठी बैलगाडीतून कार्यालयापर्यंत पोहोचले.

कोल्हापूरच्या आखाडय़ात जुनेच ‘मल्ल’

यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर आणि त्याचबरोबरच हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात भगवा फडकवण्याचा संकल्प शिवसेना पक्षप्रमुखांनी केला आहे.

देवेंद्रजी कृपा करुन शरद पवारांना भाजपात घेऊ नका: उद्धव ठाकरे

एक खेळाडू (इम्रान खान) देशाचा पंतप्रधान झाला आणि आमच्याकडे पवारसाहेब देशाचे पंतप्रधान पदाचं स्वप्न बघणारे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×