23 September 2020

News Flash

IND vs WI : वय वर्ष ३७, FIT and FINE! धोनीचा हा झेल एकदा पाहाच

धोनीने चंद्रपॉल हेमराजचा धावत जाऊन अफलातून झेल टिपला

महेंद्रसिंग धोनी

विंडीजविरुद्ध भारताचा तिसरा सामना आज पुण्यात सुरु आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने घेतलेला झेल हा साऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर धोनीने चंद्रपॉल हेमराजचा धावत जाऊन झेल टिपला. पूर्ण शरीर झोकून देत पण तरीही शरीराचा समतोल राखत त्याने हा झेल टिपला आणि आपण तंदुरुस्त आहोत याची पुन्हा एकदा पावती दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:32 pm

Web Title: ind vs wi ms dhoni took the stunning catch in 3rd odi to dismiss chanderpaul hemraj
टॅग Ms Dhoni
Next Stories
1 IND vs WI : विंडीजची भारतावर मात, मालिकेतील ‘होप’ जिवंत
2 भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका : ‘विराटगाथे’चा तिसरा अध्याय आज पुण्यात?
3 जपानवर उपांत्य फेरीत वर्चस्व गाजविण्यासाठी भारत सज्ज
Just Now!
X