24 October 2020

News Flash

रोहित एकदिवसीय क्रिकेटचा सर्वोत्तम सलामीवीर -श्रीकांत

रोहितच्या शतकी खेळींमध्ये नेहमीच मोठय़ा खेळींचा समावेश असतो.

रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर आहे, असे कौतुकोद्गार भारताचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी काढले आहेत.

‘‘जागतिक क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोत्तम सलामीवीर म्हणून मी रोहित शर्माला पसंती देतो. रोहितच्या शतकी खेळींमध्ये नेहमीच मोठय़ा खेळींचा समावेश असतो. एकदिवसीय लढतींमध्ये तीन द्विशतके ही कामगिरी खरोखरच विलक्षण आहे,’’ असे श्रीकांत म्हणाले.

‘‘रोहित १५०, १८०, २०० धावा एकदिवसीय लढतींमध्ये करतो तेव्हा त्याच्यासारखा खेळाडू किती महान आहे हे लक्षात येते,’’असेही श्रीकांत यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:10 am

Web Title: rohit is the best opener in odi cricket srikkanth abn 97
Next Stories
1 आयपीएलने चिनी कंपन्यांसोबतचे सर्व संबंध तोडायला हवेत – KXIP संघमालकाचं मत
2 ‘सर जाडेजा’ २१ व्या शतकातला भारताचा Most valuable player, विस्डनकडून बहुमान
3 ‘हेच का संस्कार?’ विचारणाऱ्या चाहत्याला अश्विन म्हणतो…
Just Now!
X