भारत आणि विंडिज यांच्यादरम्यान आगामी काळात होणाऱ्या क्रिकेट मालिकांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड (डब्लूआयसीबी) यांच्याचील बैठकीनंतर आगामी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले.
BCCI announces fixtures for home series against West Indies.#TeamIndia will play 2 Tests, 5 ODIs ; 3 T20Is during this tenure.
Full details here – https://t.co/cNFmBdqjvL #INDvWI pic.twitter.com/etVMdIpfer— BCCI (@BCCI) September 4, 2018
विंडिजचा भारत दौरा ४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. या दौऱ्यादरम्यान २ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापैकी २७ आणि २९ ऑक्टोबरला होणारे एकदिवसीय सामने हे अनुक्रमे पुणे आणि मुंबईत होणार आहेत.
Tests
ODIs
T20Is
Check out the schedule for the #INDvWI series to take place in October/November!https://t.co/9SnfHxSDyR pic.twitter.com/EEyrjRehKQ
; ICC (@ICC) September 4, 2018
१२ ते १६ ऑक्टोबर – हैदराबाद
२१ ऑक्टोबर – गुवाहाटी
२४ ऑक्टोबर – इंदूर
२७ ऑक्टोबर – पुणे
२९ ऑक्टोबर – मुंबई<br />१ नोव्हेंबर – थिरुवनंथपुरम
४ नोव्हेंबर; कोलकाता
६ नोव्हेंबर; लखनौ
११ नोव्हेंबर; चेन्नई