अॅबॉट या कंपनीने प्रौढ व्यक्ती व मुलांमधील SARS-CoV-2 विषाणूचे निदान करण्यासाठी पॅनबायो™ कोविड-१९ अँटिजेन सेल्फ -टेस्टयच्या किट्स लाँचची घोषणा केली आहे. स्वयं-वापराबाबत आयसीएमआरने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शकसूचनांशी संलग्न राहत या चाचण्या लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या टेस्ट केल्या जाऊ शकतात. तसेच कोरोनाविषाणूची लागण झाल्यााची पुष्टी देण्यासंदर्भात संसर्गित व्‍यक्‍तींच्‍या चाचण्या वाढवण्यासाठी ह्या कीट उपलब्ध करून देण्यात येतील. मागील वर्षातील ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत अॅबॉटने युरोप, अमेरिका, आशिया व आफ्रिकासह १०० हून अधिक देशांमध्ये प्रोफेशनल वापरासाठी ३०० दशलक्ष पॅनबायो कोविड-१९ अँटिजन रॅपिड चाचण्यांंचे कीट पाठवले आहेत.

सेल्फ-टेस्ट कीटमुळे  संसर्गाच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी होणार मदत!

पॅनबायो कोविड-१९ अँटिजेन सेल्फं-टेस्टर कीट वापरायला सोपे आहेत. लोक कीटवरती दिलेल्या सूचनांचे पालन करत सुलभ नॅझल स्वॅबचा (नाकामध्येय खोलवर जात स्वॅब काढण्याची गरज नाही) वापर करत चाचणी करू शकतात. १४ वर्षांखालील मुलांसाठी पालकांनी किंव्या अन्य मोठ्या व्यक्तीने टेस्ट करण्यास मदत करावी. किटमध्येय नेझल स्वॅपब्सी, टेस्ट४ डिवाईसेस व रिजण्टठ अॅम्पुाल्सीसह सर्व आवश्यक साहित्य आहे. चाचणी करण्याकसाठी अतिरिक्तत साहित्याची गरज नाही. या चाचणीचा लवकर निकाल येतो.

कशी करायची सेल्फ-टेस्ट ?

सेल्फ-टेस्ट किट्स एक, चार, दहा आणि वीस अशा  चाचण्यांच्या पॅकेजेसमध्येक येतात. फक्ता १५ मिनिटांमध्येम टेस्टचा निकाल मिळतो. त्यामुळे चाचणी पॉझिटिव्हट आलेल्या लोकांना त्वआरित आयसोलेट होता येत. अनेकदा निकाल उशिरा येण्यामुळे संसर्गित व्यक्तीमुळे इतरांना संसर्ग होण्याची भीती असते. ही भीती या सेल्फ –टेस्ट कीटमुळे नक्कीच कमी होईल. ही चाचणी गुगल प्लेम व अॅप्प्ल अॅप स्टोंअरवर उपलब्ध असलेल्या अॅबॉटच्या एनएव्ही्आयसीए मोबाइल अॅपसह वापरावी. हे अॅप आयसीएमआर मार्गदर्शकतत्त्वांनुसार स्वयं-नोंदणी आणि गाईडलानुसार निकाल देतो. पॅनबायो सेल्फह-टेस्स्सह रिटेल फार्मसीज, ई-कॉमर्स व्यासपीठांच्या‍ माध्यधमातून तसेच कंपन्या व संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध असतील.

पॅनबायो™ कोविड-१९ अँटिजेन सेल्फ-टेस्ट कीटची वैशिष्ट्ये

•पॅनबायो™ कोविड-१९ अँटिजेन सेल्फम-टेस्ट ला लक्षणे असलेल्या किंवा नसलेल्याा प्रौढ व्यक्ती व  मुलांच्या वापरासाठी ओव्हयर-दि-काऊंटर वापरासाठी सीई मार्क मिळाला आहे.
•सेल्फ-टेस्टमध्ये कोणत्यााही जास्तीच्या साहित्या शिवाय प्रमाणित अॅबॉट लॅटरल फ्लो तंत्रज्ञानाचा वापर करत १५ मिनिटांमध्ये निकाल मिळतात.
•चाचणीचे ऑटोमॅटिक वाचन आणि अॅबॉटच्या् एनएव्हीतआयसीए™ रिपोर्टिंग अॅपच्याय माध्यॉमातून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार जलदपणे व सुलभपणे ऑनलाइन रिपोर्ट मिळतात.