सध्याचं युग हे स्पर्धेचं युग असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे या शर्यतीत टिकून रहायचं असेल तर अथक परिश्रम आणि मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही. मात्र सतत कामाचा विचार आणि धावपळ यामुळे अनेकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. यात शारीरिक आजार हे पटकन लक्षात येतात. मात्र मानसिक आजार लक्षात येण्यास वेळ लागतो. त्यामुळेच हा मानसिक आजार म्हणजे काय आणि त्याची लक्षण काय हे या व्हिडीओत जाणून घेऊयात.

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जपणंदेखील तितकचं गरजेचं आहे. त्यामुळे कायम सकारात्मक विचार करणं, कुटुंब, मित्रपरिवार यांच्यासोबत वेळ घालवणं या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत.