
आपल्या परंपरेप्रमाणे शिमग्याला कट्टर विरोधकही एकमेकांमधील सर्व कटुता होलिकेतील अग्नीत अर्पण करून गळाभेट घेतात.

आपल्या परंपरेप्रमाणे शिमग्याला कट्टर विरोधकही एकमेकांमधील सर्व कटुता होलिकेतील अग्नीत अर्पण करून गळाभेट घेतात.

वाढत्या डिजिटलकरणामुळे कंपन्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील कामे सर्वसामान्य ग्राहकांवर ढकलणे सोपे जात आहे.

कोणत्याही घराण्याचे वैभव चौथ्या पिढीपर्यंत टिकते, हा समज काँग्रेसने खरा ठरवला आहे असे दिसते.

पडसाद उमटवून काय होणार आहे? निवडणुका वगैरे असतील तर ठीक, काही तरी सामान्य माणसाची पत्रास ठेवली जाते

नागरी सत्तेत सर्व नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या दिशेने बदल व्हायला हवा.

सरकारला जी बाब ज्ञात होती त्यावर वेळीच कारवाई का झाली नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

मोदी सरकारने ‘नद्यांना व्यक्तिमत्त्व’ असल्याचा कायदा आपल्या पहिल्याच सत्ताग्रहण काळात केला.

या समभाग विक्रीनंतर विमेदारांचा नफ्यातील हिस्सा ९५ टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर येणार, म्हणजे ५ टक्क्यांनी कमी होणार आहे.

आपल्या समाजाला अशी सवय आहे की, त्यांना संघटनेपेक्षा व्यक्ती लवकर भावते.

विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ या विशेष मोहिमेची घोषणा केली खरी, पण या मोहिमेची गती संथ, अपुरी आणि विस्कळीत आहे.

रशियाशी मैत्री वाढली तरी जीडीपीच्या वाढीसाठी त्याची फारशी मदत होणार नाही.

आज अमेरिका आणि युरोपियन देश स्वत: च्या स्वार्थासाठी आणि हित रक्षणासाठी रशियाविरोधी भूमिका घेत आहेत.