आवडती पुस्तके१) बटाटय़ाची चाळ - पु. ल. देशपांडे२) परममित्र - जयवंत दळवी३) हास्यचिंतामणी - चिं. वि. जोशी४) हे सर्व कोठून येते? - विजय तेंडुलकर५) उकरिज - पी. जी. वुडहाऊस ६) रसगंध - रत्नाकर मतकरी७) महानिर्वाण- सतीश आळेकर८) चित्रव्यूह - अरुण खोपकर९) त्यांची नाटकं - विजय केंकरे १०) अधोरेखित - सुप्रिया विनोदनावडती पुस्तकेआवडती पुस्तके जाहीरपणे सांगावीत, नावडती सांगू नयेत असं वाटतं.