दिवाळीबरोबरच वाचनाचा उत्सवदेखील जवळ आलाय. गेल्या आठवड्यापासून साहित्याच्या भूमीवर दिवाळी अंकांचे आगमन व्हायला लागले असून, येत्या आठवड्यात ग्रंथदालनांत ‘लोकसत्ता’सह दर्जेदार अंकांची गर्दी दिसेल. राज्यभरातील कित्येक शहरांत, उपनगरांत एव्हाना ग्रंथ महोत्सव, प्रदर्शनांची रेलचेल झालीय. त्यामुळे वाचकांना ग्रंथखरेदीस निवड सोपी जावी यासाठी ‘वाचू आनंदे’ उपक्रमाद्वारे तयार झालेली ही यादी. उत्तम नव्या ग्रंथांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम गेली पाच वर्षे राबवला जातोय. विविध क्षेत्रांतील मान्यवर, लेखक, संपादक, चित्रकार, चित्रपट दिग्दर्शक वर्षभर काय वाचतात, नव्या पुस्तकांतील कोणती पुस्तके चर्चेत आहेत याचे सम्यक ज्ञान वाचकाला व्हावे, हा यामागचा उद्देश.

वीणा गवाणकर (लेखिका)

  • इरावती कर्वे : भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्या दीपमाळ- प्रतिभा कणेकर
  • चार्ल्स डिकन्स- प्रदीप कुलकर्णी
  • द हाउस ऑफ पेपर-कार्लोस मारिया दोमिंगेझ्)- भाषांतर- अभिषेक धनगर
  • रंगकथा- जयंत पवार स्मृतिग्रंथ- संपादन- गणेश विसपुते, संध्या नरे-पवार, मुकुंद कुळे, समर खडस
  • भिंतीआडचा चीन : एका अजस्र देशाची कुंडली- श्रीराम कुंटे

मेधा पाटकर (सामाजिक कार्यकर्त्या)

  • एक भाकर तीन चुली- देवा झिंगाड
  • दृष्टी आरोग्यक्रांतीची- अतुल देऊळगावकर
  • वसईच्या चळवळी आणि राजकीय स्थित्यंतरे- मनुवेल तुस्कानो
  • कवितेचे मर्मबंध- मधुवंती सप्रे
  • संघर्ष- मानवी हक्कांचा- लेखन/ संकलन- विकास कुचेकर, आकाश भोसले

दिलीप माजगावकर (प्रकाशक)

  • श्याम मनोहरांची नाटके- सुधीर रसाळ
  • वॉकिंग ऑन द एज- प्रसाद निकते.
  • व्यक्ती आणि विचार- नरेंद्र चपळगावकर
  • जिज्ञासा- रामदास भटकळ
  • कुरबॅश आणि इतर कविता- राजा दीक्षित

मुकुंद टाकसाळे (लेखक)

  • ( रेघ- अवधूत डोंगरे ) चल गं सये वारुळाला- संहिता राजन
  • कसं हुईन तं हू माय- अमृता खंडेराव
  • हृद्या- रेखा इनामदार साने
  • इत्तर गोष्टी- प्रसाद कुमठेकर

अतुल पेठे (नाट्यकर्मी)

  • हसरी टाकसाळ- मुकुंद टाकसाळे
  • इत्तर गोष्टी- प्रसाद कुमठेकर
  • दीर्घ- गणेश कनाटे
  • टोपी शुक्ला- राही मासूम रजा- अनु. स्वातीजा मनोरमा, सुहास परांजपे
  • चौसष्ट घरांच्या गोष्टी- रघुनंदन गोखले
  • वस्त्रगाथा- विनय नारकर

अशोक कोठावळे (प्रकाशक)

  • तर… अशी आहे खरी गंमत- चित्रा पालेकर
  • त्रिमूर्ती- संपादन- अरुण शेवते
  • महानगर- मिलिंद बोकील
  • स्थलांतरितांचे विश्व- संजीवनी खेर
  • स्वतंत्र भारताची सहा युद्धे- किरण गोखले

प्रवीण दशरथ बांदेकर (लेखक)

  • विनाशपर्व (कोंकणी)- महाबळेश्वार सैल
  • अयोध्या- जी. के. ऐनापुरे
  • द हाऊस ऑफ पेपर- कार्लोस मारिया दोमिंगेझ् (अनु. अभिषेक धनगर)
  • द लायब्ररी-झोरान झिवकोविच (अनु. नीतीन रिंढे)
  • माणूस असण्याच्या आठवणी- देवी प्रसाद मिश्र (अनु. गणेश विसपुते)

सिसिलिया कार्व्हालो (कवयित्री)

  • मोझार्टचे रेक्वियम- गणेश वामन कनाटे
  • कवितेपेक्षा दीर्घ उदासी- विमलेश त्रिपाठी- अनु.- डॉ. संजय बोरूडे
  • संस्कृतीरंग- वैशाली करमरकर
  • गांधींचे गारूड- संजीवनी खेर
  • दादर ते दादर… राजा जाधव यांचा जीवनप्रवास- दादासाहेब दापोलीकर
  • हिल्लोळ हरवून आत-बाहेरचा- प्रज्ञा दया पवार

निपुण धर्माधिकारी (दिग्दर्शक)

  • घनगर्द- हृषिकेश गुप्ते
  • दंशकाल- हृषिकेश गुप्ते
  • परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष- हृषिकेश गुप्ते
  • रेड लाईट डायरीज : गौहर- समीर गायकवाड
  • नाइन्टीन नाइन्टी- सचिन कुंडलकर

दासू वैद्या (कवी)

  • सन्याशाच्या डायरीतून- स्वामी रामानंद तीर्थ
  • वसंत आबाजी डहाके- समग्र आकलन

संपादन- मंगेश नारायणराव काळे

  • चार चपटे मासे- विवेक वसंत कुडू
  • दशावतार- डॉ. महेश केळुसकर
  • केवळ काही वाक्य- उदयन वाजपेयी, अनुवाद- प्रफुल्ल शिलेदार

दिलीप प्रभावळकर (अभिनेते)

  • पत्र आणि मैत्र- दिलीप माजगावकर
  • वाणी आणि लेखणी- दिलीप माजगावकर
  • मराठी भावसंगीत कोश- संपादन- रविमुकुल, अदिती कुलकर्णी
  • आजचे मास्टर्स- मीना कर्णिक
  • फ्री फॉल- गणेश मतकरी

प्रदीप चंपानेरकर (प्रकाशक)

  • महाराष्ट्रातील प्रबोधन- मिलिंद बोकील
  • अ लाईफ इन शॅडोज- ए. एस. दुलत, मराठी अनुवाद- मिलिंद चंपानेरकर
  • डेथबेडवरून क्लायमॅक्स- सतीश तांबे
  • ऐवज : एक स्मृतिबंध- अमोल पालेकर
  • तडा- गणेश मतकरी

मोनिका गजेंद्रगडकर (लेखिका)

  • बिंदुनादकलातीत- महेश एलकुंचवार
  • आत्मप्रकाश- संजय आर्वीकर
  • ऐवज एक स्मृतिबंध – अमोल पालेकर
  • वर्जित मध्य- सुरेंद्र दरेकर

भूषण कोरगांवकर

  • काळ्यानिळ्या रेषा- राजू बाविस्कर
  • मणिपूर समजून घेताना- शाहू पाटोळे
  • माणूस असा का वागतो?- अंजली चिपलकट्टी
  • म्हाताऱ्या नागिणीचा पत्ता- वसीमबारी मणेर

वरुण सुखराज (लेखकदिग्दर्शक)

  • भन होय-होय वारकरी- ज्ञानेश्वर बंडगर
  • झांबळ- समीर गायकवाड
  • स्टिअरिंग- हीना कौसर खान
  • अन्न हे अपूर्णब्रह्म- शाहू पाटोळे
  • अग्रलेख- गिरीश कुबेर

गणेश मतकरी (लेखक)

  • स्र लेत्राँजे- आल्बेर काम्यू- अनु. अभिजीत रणदिवे
  • मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट- सतीश तांबे
  • सत्वकथा- संपादन- स्नेहा अवसरीकर, मधुकर धर्मापुरीकर
  • द लायब्ररी- झोरान झिवकोविच- भाषांतर – नितीन रिंढे
  • महानगर- मिलिंद बोकील

सुबोध जावडेकर (लेखक)

  • भास ११.२४- मेघना भुस्कुटे, नर्मदा खरे
  • क्लाऊड डायरी- सुलक्षणा जोगळेकर
  • बे दुणे पाच- सारिका कुलकर्णी
  • जय भवानी जय मराठी- महेश केळुस्कर
  • माणूस असा का वागतो?- अंजली चिपलकट्टी

नीरजा (कवयित्री)

  • फॅरनहाईट ४५१- रे ब्रॅडबरी- भाषांतर- डॉ. माया पंडित
  • सत्य, सत्ता आणि साहित्य – जयंत पवार – संपादक- नीतीन रिंढे आणि प्रफुल्ल शिलेदार
  • चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे… – चंद्रकात कुलकर्णी
  • तर… अशी सारी गंमत- चित्रा पालेकर
  • द हाऊस ऑफ पेपर- कार्लोस मारिया दोिमगेझ् – भाषांतर- अभिषेक धनगर

चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकार)

  • घुमक्कडी- कविता महाजन
  • त्सुबाकी स्टेशनर्स- इतो ओगावा- अनु. मयूरेश कुलकर्णी
  • संघ समजून घेताना- दत्तप्रसाद दाभोळकर
  • पटयारा- संतोष नागो शिंदे
  • म्यांव म्यांव- श्रीनिवास राव, रेश्मा पाठारे

नवनाथ गोरे (लेखक)

  • सट्टक- भालचंद्र नेमाडे
  • पर्व – (कादंबरी) एस. एल. भैरप्पा
  • माती मागतेय पेन किलर- सागर जाधव जोपुळकर
  • घामाचे संदर्भ- किरण भावसार
  • उसवण- देवीदास सौदागर

राजू देसले (कवी)

  • सत्य, सत्ता आणि साहित्य- जयंत पवार. संपादक- नीतीन रिंढे, प्रफुल्ल शिलेदार
  • सैयद हैदर रझा- एका प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास- यशोधरा डालमिया, अनु. दीपक घारे
  • अरतें ना परतें- प्रवीण दशरथ बांदेकर
  • मायना— राजीव नाईक, पपायारस
  • खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे

क्षितिज पटवर्धन (लेखक)

  • नथांग- मानसी होळेहोन्नूर
  • हे सारे गुलमोहोर माझे- वैभव देशमुख
  • नाइन्टीन नाइन्टी- सचिन कुंडलकर
  • अजातशत्रू- सुमेध
  • तर अशी सारी गंमत- चित्रा पालेकर

समीर गायकवाड (लेखक)

  • ज्वारीची कहाणी- धनंजय सानप
  • तिरिया- मिलिंद शिंदे
  • पटय़ारा- संतोष नागो िशदे
  • खाली पेट- इब्राहिम अफगाण
  • हंसध्वनी- राजीव काळे
  • आऱ्या- शांताराम पंदारे

नीतिन प्रभाकर वैद्या

  • नैमिषारण्यात मध्यरात्री- मुरलीधर सुतार
  • समर ऑफ सेवंटी नाइन- सुरेंद्र दरेकर
  • कुब्र- सत्यजीत पाटील
  • श्वासपाने- राही अनिल बर्वे
  • फ्योदोर मिखायलविचचे चार मृत्यू आणि एक पुनरुत्थान- झोरान झिवकोविच- भाषांतर अभिषेक धनगर

अक्षय शिंपी (कवी)

  • झेन्नाच्या कविता- दिनकर मनवर
  • कनकन्कुद्री तुनतुन्तारी टप्डाटुप्डा- विलास पाटील
  • भूत, वर्तमान आणि स्मृती- श्रद्धा कुंभोजकर
  • शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य- संपादिका : डॉ. पूजा पराग सामंत
  • माणूस असण्याच्या आठवणी- देवी प्रसाद मिश्र यांच्या अन्यकथा- भाषांतर-गणेश विसपुते

प्राजक्त देशमुख (लेखक)

  • गंधर्वाचे देणे- अतुल देऊळगावकर
  • महाभारत पुन्हा एकवार- सरोज देशपांडे
  • कुमारस्वर- माधुरी पुरंदरे
  • सट्टक- भालचंद्र नेमाडे
  • वन फुट ऑन द ग्राऊंड- शांता गोखले

प्रफुल्ल शिलेदार (कवी)

  • सत्ता- पंकज कुरुलकर
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • सफरनामा निवडक कलाकारांचा- पल्लवी पंडित
  • झेन्नाच्या कविता- दिनकर मनवर
  • विदर्भातील संशोधनाचा इतिहास- डॉ. राजेंद्र डोळके

विजय केंकरे, नाट्य दिग्दर्शक

  • ऐवज एक स्मृतिबंध – अमोल पालेकर
  • तडा- गणेश मतकरी
  • तर… अशी सारी गंमत- चित्रा पालेकर
  • महानगर- मिलिंद बोकील
  • एम आणि हूमराव- जेरी पिंटो, अनु. शांता गोखले
  • अभिजात साहित्याचे अक्षरविश्व- राजीव श्रीखंड

अतुल देऊळगावकर (लेखक)

  • सह्यचला आणि मी एक प्रेमकहाणी- माधव गाडगीळ
  • स्मृतिगंध- श्रीमती गुणाबाई गाडेकर यांचे आत्मचरित्र- संपादक – सुनीता सावरकर
  • लव्ह अॅण्ड रेव्होल्युशन- फैज अहमद फैज- अली मदिह हाश्मी, अनुवाद- शेखर देशमुख
  • इत्तर गोष्टी- प्रसाद कुमठेकर
  • धर्मरेषा ओलांडताना- हिनाकौसर खान

आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे</strong>

  • रफी नामा- इसाक मुजावर
  • करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस- डॉ. आनंद नाडकर्णी

चंद्रकांत कुलकर्णी (नाट्य दिग्दर्शक)

  • थिजलेल्या काळाचे अवशेष- नीरजा
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • …तर अशी सारी गंमत- चित्रा पालेकर
  • शाम मनोहर यांची नाटके – सुधीर रसाळ
  • सत्वकथा ( सत्यकथा मधील निवडक कथा) – संपादन- मधुकर धर्मापुरीकर, स्नेहा अवसरीकर

नीतीन रिंढे (लेखक)

  • मायना – राजीव नाईक
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • रेघ- अवधूत डोंगरे
  • प्रक्-सिनेमा – अरुण खोपकर
  • साहित्य आणि अस्तित्वभान, भाग २- दिलीप चित्रे
  • डॉ. वंदना बोकीलकुलकर्णी (लेखिका)
  • एक पाय जमिनीवर- शांता गोखले- अनुवाद- करुणा गोखले
  • जंगली मी बापू- श्री. द. महाजन
  • बाय गं- विद्या पोळ जगताप
  • घामाची ओल धरून- आबा पाटील
  • कुमारस्वर एक गंधर्वकथा- माधुरी पुरंदरे- कुमार वाचकांसाठी

लोकेश शेवडे (लेखक)

  • नास्तिकासोबत गांधी – विजय तांबे
  • त्यांना समजून घेताना- नरेंद्र चपळगावकर
  • भगतसिंग, गांधी आणि सावरकर- डॉ विवेक कोरडे
  • अधांतर : भूमी व अवकाश- राजू देसले
  • डेथबेडवरून क्लायमॅक्स- सतीश तांबे

डॉ. प्रज्ञा दया पवार (कवयित्री)

  • झेन्नाच्या कविता- दिनकर मनवर
  • मी हिंदू स्त्री का नाही? माझा लढा, माझी कहाणी- वंदना सोनाळकर, अनु.- शेखर देशमुख
  • काम तमाम वाघा बॉर्डर- सतीश तांबे
  • कनातीच्या मागे- श्यामल गरुड
  • अव्याकृत – अक्षय शिंपी

सॅबी परेरा (लेखक)

  • चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे- चंद्रकांत कुलकर्णी
  • ऐवज : एक स्मृतिबंध- अमोल पालेकर
  • इत्तर गोष्टी- प्रसाद कुमठेकर
  • बे दुणे पाच- सारिका कुलकर्णी
  • अन्न हे अपूर्णब्रह्म- शाहू पाटोळे
  • माणूस असा का वागतो?- अंजली चिपलकट्टी

दीपक घारे (लेखक)

  • महाराष्ट्रातील वास्तुकला : परंपरा आणि वाटचाल- खंड १ व २, संपादक- नरेंद्र डेंगळे
  • द इंडियन्स- संपादक- गणेश देवी, टोनी जोसेफ, रवी कोरीसेट्टर, अनुवाद- शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितीन जरंडिकर, ज्ञानदा आसलेकर
  • सोस्युर ते चॉम्सकी- मिलिंद मालशे
  • पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान- सुनंदा भोसेकर
  • व्यंगचित्रांचे साहित्यिक स्वरूप- मधुकर धर्मापुरीकर

अशोक नायगावकर (कवी)

  • पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान- सुनंदा भोसेकर
  • शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार- प्रदीप कुलकर्णी
  • खानदेशी वह्या- भालचंद्र नेमाडे
  • खलिस्तानचे कारस्थान- अरविंद व्यं गोखले
  • दशावतार- महेश केळुसकर

सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री)

  • तर अशी झाली गंमत- चित्रा पालेकर
  • टीव्ही मालिका आणि बरंच काही- मुग्धा गोडबोले
  • एक भाकर तीन चुली- देवी झिंजाड
  • पत्र आणि मैत्र- दिलीप माजगावकर
  • हे सांगायलाच हवं- मृदुला भाटकर

मनोज बोरगावकर (लेखक)

  • शब्द ऋतू -(निवडक लक्ष्मीकांत तांबोळी)- संपादन रणधीर शिंदे
  • कबीर : संत, सुधारक आणि कवी- इंद्रजीत भालेराव
  • ती आहेच- उमा त्रिलोक- अनु. वृषाली किन्हाळकर
  • पसायधन : विश्वाधार देशमुख
  • गुरू- नितीन कोतापल्ले

रविमुकुल (चित्रकार)

मुक्तामाय- वृषाली किन्हाळकर
ये शहर बडा पुराना है- शर्मिला फडके
गोंदणखुणा- प्रिया निघोजकर
यास्मिन शेख- मूर्तिमंत मराठीप्रेम- संपादक-भानू काळे, दिलीप फलटणकर.
तो कुणी माझ्यातला- डॉ. गिरीश ओक, शब्दांकन : शिरीष देखणे

सुनील कर्णिक (लेखक)

  • विंचवाचं तेल- सुनीता भोसले
  • महंमद खडस : मिस्टर पब्लिक- संपादन- भालचंद्र मुणगेकर
  • बादल सरकार- अविनाश कदम
  • स्वरभाषिते- रोहिणी गोविलकर
  • मी हिंदू स्त्री का नाही- वंदना सोनाळकर
  • विश्वास नांगरेपाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
  • शिवरायांची झुंज नियतीशी – मेधा देशमुख भास्करन
  • रेनेसॉन्स स्टेट- गिरीश कुबेर
  • ब्रह्मास्त्र अनलीश्ड- डी शिवानंदन
  • लेट मी से इट नाऊ – राकेश मारिया
  • वर्दीतल्या माणसांच्या नोंदी-सदानंद दाते

अंकुश शिंदे, माजी पोलीस महानिरीक्षक

  • महाराष्ट्राच्या सामाजिक -सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास- रमेश वरखेडे
  • उद्योगशैली- अभिजित थोरात
  • समकालीन राजकारण : आंबेडकरी आकलन- प्रकाश आंबेडकर</li>
  • सांस्कृतिक नागपूर- डॉ. विलास देशपांडे

डॉ. रवींद्र शिसवे, सहआयुक्त, राज्य गुप्तचर विभाग

  • संभाजी शापित राजहंस- अनंत तिबिले
  • डिअर तुकोबा- विनायक होगोडे
  • कला कल्पतरूंचे आरव- संजय आवटे
  • दिडदा दिडदा- नमिता देवदयाल, अनु. अबरीश मिश्र
  • मेड इन चायना- गिरीश कुबेर

यशवंत मनोहर (कवी)

  • विचारवंतांच्या मुलाखती- सुभाष थोरात
  • हिंदुत्व नव्हे भारतीयत्व- लक्ष्मीकांत देशमुख
  • येथे आमचाही श्वास कोंडतो आहे- प्रभू राजगडकर
  • समास- प्रमोद मुनघाटे
  • मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे – लक्ष्मीकांत देशमुख

प्रदीप कोकरे (कवी)

  • दुरेघी- चंद्रकांत खोत
  • बिन्दुनादकलातीत- महेश एलकुंचवार
  • झेन्नाच्या कविता- दिनकर मनवर
  • ज्वारीची कहाणी- धनंजय सानप
  • सत्य, सत्ता आणि साहित्य- जयंत पवार, संपा. नीतीन रिंढे, प्रफुल्ल शिलेदार

रश्मी मदनकर

  • सीता- अभिराम भडकमकर
  • वास्तुपुरुष- गायत्री मुळे
  • आत्मप्रकाश- संजय आर्वीकर
  • सवाष्ण- डॉ. क्षमा शेलार
  • भावचित्रे- सुरेश आकोटकर

अरुणा सबाने (लेखिका)

  • पट्यारा – संतोष नागो शिंदे
  • इत्रनामा- हीना कौसर खान
  • ऐवज एक स्मृतिबंध- अमोल पालेकर
  • एक पाय जमिनीवर – करुणा गोखले
  • समास संपादन – डॉ. प्रमोद मुनघाटे
  • प्रमोद मुनघाटे (लेखक)
  • अबुजामाडचे अनुनाद – लेखक नरेंद्र, भाषांतर अवधूत डोंगरे
  • झेन्नाच्या कविता – कवी दिनकर मनवर
  • एक पाय जमिनीवर – शांता गोखले
  • ऐवज एक स्मृतिबंध- अमोल पालेकर
  • एका निमशहराच्या गोष्टी- नीलेश रघुवंशी, भाषांतर- राजा होळकुंदे

अरविंद पाटकर, प्रकाशक

  • द इंडियन्स- संपादक गणेश देवी
  • गाथा स्वराज्याची- सदानंद कदम
  • फुले आंबेडकरी वाड्.मय कोश, संपादक- डॉ. महेंद्र मारोतराव भवरे
  • द लायब्ररी : झोरान झिवकोविच
  • भाषांतर- नीतीन रिंढे
  • आम्ही स्वयंपूर्णा- डॉ. मेधा पुरव सामंत
  • डॉ. मारिया मॉंटेसरी- वीणा गवाणकर

हेमंत कर्णिक (लेखक)

  • तर.. अशी सारी गंमत- चित्रा पालेकर
  • चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे- चंद्रकांत कुलकर्णी
  • न-नायक- अमोल उदगीरकर
  • लेत्रॉं जे- आल्बेर काम्यू, अनुवाद- अभिजीत रणदिवे
  • कन्या झाली हो- अविनाश कोल्हे

किरण येले (कवी)

  • हंसध्वनी- राजीव काळे
  • द लायब्ररी-झोरान झिवकोविच- नितीन रिंढे
  • गझलच्या उजेडात गझल-चंद्रशेखर सानेकर
  • सट्टक- भालचंद्र नेमाडे
  • कुब्र- सत्यजित पाटील

सतीश राजवाडे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता

  • युगप्रवर्तक छत्रपती- नरहर कुरुंदकर
  • सनसनाटी- सुहास शिरवळकर
  • एंड गेम- मॅथ्यु ग्लास, अनु. उदय कुलकर्णी
  • इकिगाई- हेक्टर गार्सिया, फ्रान्सेस्क मिरालेस, अनु. प्रसाद ढापरे

प्रा. रजनीश कामत, कुलगुरू डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ

  • विज्ञान क्षेत्रातील स्वातंत्र्यलढ्याची अज्ञात गाथा- जयंत सहस्रबुद्धे
  • नेक्सस- युव्हाल नोआ हरारी-भाषांतर- प्रणव सखदेव
  • मन आणि त्याची शक्ती- स्वामी विवेकानंद
  • आंत्रप्रन्योरशिप- ब्रायन ट्रेसी- भाषांतर- सायली गोडसे
  • वाइज अँड अदरवाइज- सुधा मूर्ती-अनु. लीना सोहोनी

ड्ड प्रणव सखदेव (लेखक, कवी)

  • हंसध्वनी- राजीव काळे
  • लॉकडाउनमधील क्वारंटाइन स्वगते- श्रीधर तिळवे नाईक
  • द लायब्ररी- झोरान झिवकोविच- भाषांतर- नीतीन रिंढे
  • हृद्या- रेखा इनामदार
  • ञ्ज देहभान- निरंजन मेढेकर

रवीन्द्र दामोदर लाखे (कवी)

  • कला – समाज-संस्कृती- दीपक घारे
  • इटालियन जॉबचा शेवट- चं. प्र. देशपांडे
  • तुझं शहर हजारो मैलांवर- सुनीता डागा
  • मिथकमांजर- इग्नेशियस डायस
  • असं वाटत नाही आता- राहुल पुंगलिया

डॉ. आशुतोष जावडेकर (लेखक)

  • वानोळा- नरेंद्र पाठक
  • सुखन- तन्वी अमित
  • गोंदणखुणा- डॉ. प्रिया निघोजकर
  • भ्रमणगाथा- डॉ. शरद कुलकर्णी
  • आठवणी मोठ्या आईच्या- प्रकाश चांदे

देवीदास सौदागर (लेखक)

  • सट्टक- भालचंद्र नेमाडेो
  • घामाचे संदर्भ- किरण भावसार
  • उलट्या कडीचं घर- सुनील उबाळे

द वसप- महादेव माने

  • झुलीच्या खाली- सुरेंद्र पाटील
  • मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री
  • अॅटलस श्रग्ड- आयन रॅँड- अनु. मुग्धा कर्णिक
  • पाडस-राम पटवर्धन
  • सेपिअन्स- युव्हाल नोआ हारारी- अनु. वासंती फडके

द उज्ज्वला चक्रदेव, कुलगुरू, एसएनडीटी महिला विद्यापीठ

  • महाराष्ट्रातील वास्तू कला आणि वाटचाल – नरेन्द्र डेंगळे
  • प्राचीन नगररचना विचार आणि स्मार्ट सिटी – रेणुका बोकारे

डॉ. तुषार पालवे, वैद्याकीय अधीक्षक, कामा रुग्णालय

  • मृत्यू… एक अटळ सत्य- सद्गुरू-
  • काळा पहाड- ममंग दाई- अनु. छाया महाजन
  • शिवनेत्र बहिर्जी- प्रेमा धांडे