शुक्रवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालांनंतर काही राज्यांमध्ये भाजपला सर्वच्या सर्व जागा मिळाल्या असून विरोधकांना तेथे खातेही उघडता आलेले नाही.
गुजरात (२६), राजस्थान (२५), उत्तराखंड (५), दिल्ली (७), हिमाचल प्रदेश (४) या राज्यांमध्ये भाजपला पूर्णपणे आघाडी मिळाली असून विरोधी काँग्रेस अथवा अन्य पक्षांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. अन्य राज्यांची पक्षनिहाय स्थिती अशी –
हरयाणा- एकूण जागा १० जाहीर निकाल १०
भाजप (७), राष्ट्रीय लोकदल (२), काँग्रेस (१).
बिहार- एकूण जागा ४०, जाहीर निकाल २९.
भाजप (१७), लोजप (४), राजद (३), राष्ट्रीय लोकसमिती (३), काँग्रेस (२).
आसाम- एकूण जागा १४ जाहीर निकाल १४
भाजप (७), ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रण्ट (३), काँग्रेस (३), अपक्ष (१).
पंजाब- एकूण जागा १३, जाहीर निकाल १३
अकाली दल (४), आम आदमी (४), काँग्रेस (३), भाजप (२).
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2014 रोजी प्रकाशित
सात राज्यांत हात रिकामे!
शुक्रवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालांनंतर काही राज्यांमध्ये भाजपला सर्वच्या सर्व जागा मिळाल्या असून विरोधकांना तेथे खातेही उघडता आलेले नाही.

First published on: 17-05-2014 at 04:24 IST
TOPICSकाँग्रेसCongressलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Polls
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress gets whitewash in seven states